साहित्यः
१/२ किलो ताजा गोड चक्का
१/२ किलो साखर
दीड कप ताजा आंब्याचा रस (तुम्ही कॅन मधे मिळणारा आंब्याचा रस वापरु शकता)
चारोळ्या
आवडत असल्यास किंचित वेलची-जायफळपूड (ऐच्छिक)
पाकृ:
चक्क्यात साखर मिसळून २ तास झाकून ठेवावे.
त्यात मग आंब्याचा रस , वेलची-जायफळपूड घालून, पुरण यंत्राला बारीक चाळणी लावून त्यातून फिरवून घ्या म्हणजे नीट एकजीव होईल.
चारोळ्या घाला, वरून केशरकाड्या घालून सजवा.

वाचने
7195
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं !
एक शंका
धन्यवाद
In reply to एक शंका by अन्या दातार
आकर्षक फोटू!
यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्,तों.प
हनुमान जयंतीला करु आता
साखरेचे प्रमाण
In reply to हनुमान जयंतीला करु आता by विनायक बेलापुरे
फार गुळमट लागेल हो ताई !
In reply to साखरेचे प्रमाण by सानिकास्वप्निल
अहो विनायक भाऊ
In reply to फार गुळमट लागेल हो ताई ! by विनायक बेलापुरे
सनिकाताई , तुम्हाला
In reply to अहो विनायक भाऊ by सानिकास्वप्निल
विनायक भाऊ
In reply to सनिकाताई , तुम्हाला by विनायक बेलापुरे
मस्त फोटो!!
थोडा उशिर...
आह्ह... सकाळच्याला हा धागा
पायनॅपल श्रीखंड ची पा.कॄ.
In reply to आह्ह... सकाळच्याला हा धागा by मदनबाण
व्व्वा वा ! आम्रखंड एकदम
जीभेला खाज सुटली
पाककृतीच्या साहीत्यात कुठे
यम्मी
मस्त...
दिलखेचक फटु! व्वा!