१) कमोडवर बसत जा.
२) चौरंग आणुन त्यावर संगणक ठेवा.
३) रोज ३ वेळा 'कणा' हि कविता वाचा.
४) 'बसणे' बंद करा.
५) खुर्ची विका. न रहेगा बांस....
६) खुर्चीत उभे रहात जा.
सध्या येवढेच सुचले आहेत.
अर्धा कप एरंडेल तेलात २ चमचे गोमुत्र टाकुन एका घोटात संपवावं.
(हा उपाय ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या जवाबदारी वर अवलंबवावा. मागाहुन तक्रार खपवुन घेतली जाणार नाही.)
औषधामागुन उपायसुद्धा आला की मग. खुर्चीवर बसायची गरजच पडणार नाही. आपोआप योग्य ठिकाणी जाउन बसतील ते.
बाकी पाकृ मध्ये गणपाशेठचा हात कोणी धरु शकणार नाही हे खरेच आहे हो.
तुम्ही उपाय अथवा औषध मागितले होते. त्यांनी उपाय सांगितल्यावर प्रश्न बदलु नका. शिवाय उपाय असा आहे की औषध लागणार नाही. तरीही लागल्यास गणपाशेठने उत्तम उपाय सांगितला आहे. गाढविणीच्या दुधात शिवांबु मिसळुन प्यायलात तरी उपयोग होउ शकेल. गणपाशपाने लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या जबाबदारीवर हे औषध घेणे. उपाय न झाल्यास किंवा अपाय झाल्यास मी किंवा मिपा जबाबदार रहाणार नाही.
मनुश्य खुप उन्च व बारिक असेल तरीही पाठ दुखु शकते.
कारण सारखे त्याला वाकुन वस्तु घावी लागते.
मेडिकेटेड गादिवर पाठ ठेकवुन (ताठ)झोपत जा.
उशी घेणे टाळा. खुर्चित बसायची नोकरी असेल तर मधेमधे उठुन फेरी मारुन येत जा.
१.खुर्ची बदला.
२.खुर्चीत बसण्याची पध्दत बदला. पाठीत पोक काढून बसु नका.
३.संगणक वापरत असाल तर किबोर्ड्+माऊस ह्यांची पातळी कोपरापासून हात दुमडुन पुढे केल्यानंतर येणार्या सरळ रेषेत ठेवा.
४.ऑर्थोपेडिकला भेट द्या.
५.एक ओळीचे धागे काढू नका.
ह्हा ह्हा ह्हा :) असेच टंकायला आलो होतो .
पण सांगायचा मुद्दा , पप्पु यांचे वय झालेले आहे . आता कामं बिमं करणे सोडा , आणि देव देव करा. उरलेले दिवस मोजा .
- झब्बु
पाठिक काळजी ..
भोचक चौकशीबद्दल आधीच तुमची माफी मागतो.
तुमचे पोट सुटले आहे का? हे विचारण्याचे कारण म्हणजे बैठ्या कामाने पोट ओघळते तेव्हा पाठीच्या स्नायूंवरचा ताण वाढतो आणि पाठदुखी सुरु होते. जर तुम्ही सडपातळ असाल आणि खुर्चीत बसून पाठ दुखत असेल तर खुर्ची बदला. फिरती आणि बैठक खालीवर करता येणारी खुर्ची सोडून सरळ साधी टणक पाठीची लाकडी खुर्ची वापरा.
पाठदुखी थांबवण्याचा सर्वोत्तम एक्झरसाईझ म्हणजे पाय ताठ करुन भिंतीला तळवे घट्ट चिकटवून झोपायचे आणि बळ एकवटून कमरेतून काटकोनात उठायचे. त्यावेळी हात बाहेरच्या बाजूला फेकायचे. किंवा हात डोक्याखाली घेऊन पाय ^-० या स्थितीत ठेऊन पाठ उंचावायची. टेनिसपटू आणि सैन्यातले जवान हा व्यायाम नियमितपणे करतात त्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास सतावत नाही. या उपायाने माझीही पाठदुखी गेली.
तत्काळ रीलिफ हवा असेल तर पितांबरीचे 'क्युअर ऑन' हे तेल पाठीवर चोळा आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेका किंवा अधून मधून हॉट स्टोन मसाज थेरपी घेत चला.
हल्ली काय दुखलं म्हणून कोण काय उपाय औषध मागेल काय नेम नाही बुवा!
पण या काथ्याकुटामुळे अनेक कौलं मनातल्या मनात पडून गेली!
"मिपावर एखादा वैदूविभाग चालू करावा काय?"
"मिपावर डॉक्टर लोक किती?"
"मिपावर कशाची चलती आहे, अॅलोपथी, होमिओपथी, की आयुर्वेद?"
"मिपावर कशाची चलती आहे, पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, गुडघेदुखी किंवा इतर?"
"डॉक्टर/वैद्य/वैदू नसणार्या मिपाकरांचे सल्ले घ्यावेत का?"
"डॉक्टर/वैद्य/वैदू नसणार्या मिपाकरांनी सल्ले द्यावेत का?"
"टार्या - पराचे प्रतिसाद वाचून कुठले आजार होऊ शकतात, शारिरिक, मानसिक, दोन्ही किंवा इतर?"
--असुर
गूगल /मायक्रोसॉफ्ट जॉइन करा ना.ते तुम्हाला झोपुन काम अलाउड करतील.
हा हा !. सगळ्यांनीच झोपून काम करायचे ठरवले तर मिटिंगांना कॉन्फरन्स रूम ऐवजी सभाग्रुह लागेल. बाकी डॉट कॉम जमान्यात असल्या कंपन्यांमध्ये कर्मचार्यांना त्यांनी घरी पाळलेली कुत्री/मांजरे आणायची परवानगी होती.
प्रतिक्रिया
खुर्चीत बसु नका. शिंपल.
१) कमोडवर बसत जा. २) चौरंग
हे झाले उपाय आता औषध सांगा
In reply to १) कमोडवर बसत जा. २) चौरंग by परिकथेतील राजकुमार
अर्धा कप एरंडेल तेलात २ चमचे
In reply to हे झाले उपाय आता औषध सांगा by पप्पू
?
In reply to अर्धा कप एरंडेल तेलात २ चमचे by गणपा
'मागाहुन' तक्रार करण्याची
In reply to ? by धमाल मुलगा
औषधामागुन उपायसुद्धा आला की
In reply to 'मागाहुन' तक्रार करण्याची by परिकथेतील राजकुमार
हुशार आहत. तुलाच ते काय ते
In reply to ? by धमाल मुलगा
तुम्ही उपाय अथवा औषध मागितले
In reply to हे झाले उपाय आता औषध सांगा by पप्पू
(No subject)
In reply to तुम्ही उपाय अथवा औषध मागितले by मृत्युन्जय
कोणाला तरी ठेवा..
गवि आपल्याला काय म्हणायचे
In reply to कोणाला तरी ठेवा.. by गवि
योगासनं
उपाय - डॉक्टर कडे जा ! औषध -
मनुश्य खुप उन्च व बारिक असेल
+१
In reply to मनुश्य खुप उन्च व बारिक असेल by पर्नल नेने मराठे
१.खुर्ची बदला. २.खुर्चीत
एक ओळीचे धागे काढू नका.
असे करा
हा हा हा हा
In reply to असे करा by अरुण मनोहर
कुणाकडून पाठीला साबण लावून
ह्हा ह्हा ह्हा असेच
In reply to कुणाकडून पाठीला साबण लावून by पक्का इडियट
आपण कुणाकडून रगडून घेतली
In reply to कुणाकडून पाठीला साबण लावून by पक्का इडियट
हे उपाय करुन बघा...
चेष्टा न करता चांगले सांगितले
In reply to हे उपाय करुन बघा... by योगप्रभू
हल्ली काय दुखलं म्हणून कोण
उपाय- उत्तम उपाय म्हण्जे सकळि
घोरपडीचे तेल लावा. पाठीला. एक
धनुरासन
गूगल /मायक्रोसॉफ्ट जॉइन करा
झोपून
In reply to गूगल /मायक्रोसॉफ्ट जॉइन करा by मुलूखावेगळी