अरे पप्पु
तो गुगल तर स्वॉरी म्हणतोय...
Google Sorry...
We're sorry...
... but your computer or network may be sending automated queries. To protect our users, we can't process your request right now.
दिलेला दुवा वापरून प्रमाण मराठी लिहिता येईल असा लेखकाचा दावा आहे का? तसे असल्यास दाव्याशी असहमत. उदा. vaparun असे टंकले असता खालील पर्याय मिळाले:
वापरून
वापरुन
वापरुण
वापारून
वपारून
म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे.
अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.
प्रतिक्रिया
शुद्ध म्हणजे काय रे भाऊ?
जे अशुद्ध नाही ते रे भाऊ
In reply to शुद्ध म्हणजे काय रे भाऊ? by गणपा
मी लिहितो ते शुद्ध की अशुद्ध
In reply to जे अशुद्ध नाही ते रे भाऊ by पप्पू
अरे पप्पु तो गुगल तर स्वॉरी
धन्यवाद पप्पू
धन्यवाद...!!!!!
नीटसे समजले नाही
- वापरून
- वापरुन
- वापरुण
- वापारून
- वपारून
म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे. अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.आलिया भोगासी व्हा आता सादर
In reply to नीटसे समजले नाही by चिंतातुर जंतू
एकदम... एकदम.....
In reply to आलिया भोगासी व्हा आता सादर by वपाडाव
+१
In reply to नीटसे समजले नाही by चिंतातुर जंतू
घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा
एव्हढी लिंक मिळाली तर दोन
पप्पु
बट ही कॅन कॅब्रे .. ही इज
In reply to पप्पु by आनंदयात्री
धन्यवाद आपले !!!
धन्यवाद?? कशासाठी?? कॅब्रे
In reply to धन्यवाद आपले !!! by पप्पुपेजर
शिकलो बाबा एकदाचा शुध