✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते

व
विजुभाऊ यांनी
Wed, 06/18/2008 - 11:01  ·  लेख
लेख
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२)
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३)
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४)
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५)
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६)

Book traversal links for प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते

  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14313 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

म
मयुरयेलपले Wed, 06/18/2008 - 11:09 नवीन

व्वा विजुभाऊ ....

व्वा विजुभाऊ .... काय कल्पना केलिय... अप्रतिम... दुसरा शब्दच नाय... आपला मयुर
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 06/18/2008 - 11:10 नवीन

ये विजुभाउ

ये विजुभाउ !!! आठवणी ताज्या केल्यास यार !!! हा लेख तु माझ्या वरच लिहीलायेस अस वाटतये रे... " दयायचेच आहेत तर , जुणे प्रहर दे माझे.... दवानी चिम्ब झालेले , फुलाचे शहर दे माझे....."
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/18/2008 - 11:38 नवीन

जबरा... अनुभ

जबरा... अनुभवाचे बोल आहेत वाटतं ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
  • Log in or register to post comments
श
श्रावणी Fri, 09/19/2008 - 19:54 नवीन

मृगजळाचा

मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... हे एकदम मस्त राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
भ
भाग्यश्री Wed, 06/18/2008 - 12:32 नवीन

प्रेमावरच

प्रेमावरचा मस्त लेख !! प्रेमात पडल्यावरचं ते झपाटून जाणं पर्फे़क्ट घेतलंय !! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/18/2008 - 14:30 नवीन

विजुभाउ,

विजुभाउ, लेख चांगला झाला आहे ... हुरहूर वगैरे काय ते बेष्ट.... तुमच्या अशा लेखांचं अधिकाधिक वाचन करायची इच्छा आहे... येत राहूदे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 06/18/2008 - 14:35 नवीन

सुरेख..

आवडलं.. हिन्दी ओळी मस्तच...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/18/2008 - 14:37 नवीन

क्या बात है !!!

विजुभौ, तुम्ही अशा नाजुक विषयावर इतके हळवेपणाने लिहित जाऊ नका, आम्हाला त्रास होतो. !!! :) तेरी बाते, तेरी यादे, तेरी कस्मे, ओ पल.....पुन्हा तीच हुरहुर...!!! झकास लिहिले आहे, और भी आने दो !!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/18/2008 - 15:49 नवीन

वा विजुभाऊ...

प्रेमामधल्या मनाच्या स्थितीचं वर्णन अगदी खास... मनातली खळबळ, भावनेचा गोफ आणि तिच्यासाठी झुरणारं हृदय ... सगळंच सुंदर लिहिलं आहे. मन एकदम हळवं झालं... पुढचा भाग लवकर येऊद्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 06/18/2008 - 15:59 नवीन

मस्त

"थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... .....
मस्त लिहिलंय विजुभाऊ. इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है की हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है| मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 06/18/2008 - 16:55 नवीन

फिरसे छा गये हो !

काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर. ही ही ही.... कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ..... :) तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत. एकदम सह्ही...... आणी हि॑दी ग़झल /गाणी मस्त पेरली आहेत. एका स्वप्नातुन बाहेर काढुन प्रेमाच्या दुनियेत नेलेत.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 06/18/2008 - 17:06 नवीन

वा...

विजुभाऊ एकदम 'फॉर्मात'... :) मस्त जमलाय लेख...
माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात. केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात... ये पेन और कैल्क्युलेटर क्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात.... इस मंझील की हर बुनियाद; इटोंकी जगह तुम्हारी याद से रखी है..
हे विशेष आवडले. ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? फारच भावल्या.....
कुछ अंधेरा कुछ रौशनी..... बादलो की आडमे.. सूरज युं आधासा ढल गया था. रेल की खीडकी से वो ओझल होता तुम्हारा चेहरा याद आया पलके भीगी; जमीन भीगी... आज की बारीश मे.. कुछ मेरे आसूं भी शरीक थे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 06/18/2008 - 18:01 नवीन

ह्या पंक्ती कोणाच्या आहेत?

ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? ह भ प शायर विजुभाऊ सातारवी... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 06/18/2008 - 18:20 नवीन

वा वा...............

'विजुभाऊ सातारवी' ना आमचा कुर्सिनात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वरदा Wed, 06/18/2008 - 18:21 नवीन

विजुभाऊ

मस्तच एकदम... थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. अगदी अगदी आणि ते दिवस आठवले बरं का! अगदी अस्सच वाटायचं... मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला... कुछ अंधेरा कुछ रौशनी..... बादलो की आडमे.. सूरज युं आधासा ढल गया था. रेल की खीडकी से वो ओझल होता तुम्हारा चेहरा याद आया पलके भीगी; जमीन भीगी... आज की बारीश मे.. कुछ मेरे आसूं भी शरीक थे क्या बात है..हे प्रत्यक्ष अनुभवलं नाही पण कल्पना करु शकते काय होत असेल मस्त शब्द, सगळीच गाणी/गझल सुंदर....
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 06/18/2008 - 19:54 नवीन

लेख आवडला.

प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. ..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 00:25 नवीन

हेच,

प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. .. अगदी! विजूभाऊ जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/18/2008 - 23:03 नवीन

असेच लिहा विजुभाऊ....

बघा लोकहो, आणि हेच विजुभाऊ कट्ट्यावर म्हणत होते की मी काही विनोदी सोडून इतर लिहिलं तर मला लोक सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 06/18/2008 - 23:09 नवीन

सहमत!

लिहिणार्‍याने लिहीत जावे, स्वतःच्या आनंदासाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
सखी गुरुवार, 06/19/2008 - 05:01 नवीन

छान!

छान लेख/ललित - शेवटचे हिंदी गाणे/गझल फारच आवडले, अजुन येऊ देत.
  • Log in or register to post comments
H
hsodaye गुरुवार, 06/19/2008 - 07:11 नवीन

अप्रतिम

अप्रतिम लेख, विजुभाउचे वय लहान आहे, प्रेमाचि सुरुवात आहे, शेवट मला विचारा.....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 06/20/2008 - 10:15 नवीन

मित्रानो तुम्हा सर्वाना धन्यवाद

मित्रानो तुम्हा सर्वाना धन्यवाद मी काही विनोदी सोडून इतर काही लिहिलं तर लोक ते सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते...असे मास्तराना म्हणालो होतो तुम्ही माझी भिती खोटी ठरवलीत ...भरभरुन प्रतिसाद दिलात...... विषेश म्हणजे ( क्रमशः) पाटीवरुन अजुन तरी काही मार पडला नाही...:) hsodaye चे स्पेश्यल आभार...... ::::::लहान वयाचा विजुभाऊ :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2008 - 19:09 नवीन

विजूभाऊ वास्तवात.....

'स्वप्नांमधून' वास्तवात आलात हे पाहून विशेष आनंद झाला. लिखाण आपल्या शैलीनुसार छानच झाले आहे. आत्ता घाईत आहे. सवडीने सविस्तर लिहीतोच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/21/2008 - 14:45 नवीन

व्वा.....

व्वा गुरुजी व्वा..... फारच आवडल..पुढचा भाग लवकर येऊदे..... प्रेमात पडल्या नंतर सारं कस रम्य असत काय तुझं आणि काय माझं यात काही गम्य नसत (प्रेम पुजारी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा