मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक बाधंवाना पाडव्याच्या शुभेछा......
काय असतो.. हा पाडवा...? माफ करा मराठी माणसाला हा प्रश्न वीचारने म्हणजे घोड चुकच..
पण आपल्या इगंलीश्-मराठी उच्चारामुळे आपण त्याल गुडी - पाडवा म्हणतो पण खरा उच्चार गुढी-पाडवा असा... माहीतच असेल...
हा हिंदु - मराठीतील चैत्रा-शुक्ल प्रतीपदातील एक महत्वाचा दीवस्...चैत्रातील पहीला दीवस आणि मराठीतील नववर्षाची सुरवात. पाडवा या शब्दाचा मुळ उगम हा प्रतीपदा या लुनार महीन्यातील पहील्या दिवसावरन आणि दुसरे साम्य.. "पागवाह" त्रिनीदाद आणि गुनवाया या केरेबीयन (वेस्ट-इन्डीस) बेटावरील .. एक जातो्
हाच सण आंध्र प्रदेशात उगडी, कर्रनांटकात युगाडी या नावाने साजरा केला जातो.
तर चला करुया साजरा... गुढी - पाडवा...
वाचन संख्या
4879
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे?
मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक
खत्रूडपणा कमी पडला आहे
In reply to मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक by स्पा
+१
In reply to खत्रूडपणा कमी पडला आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
कडुलिंब
हिंदू नववर्षाची सुरुवात --
पाडव्याविषयी आणखी थोडे.
उगादि/ युगादि