नमस्कार.
नुकतच स्वातंत्र्यवीरांचं "सहा सोनेरी पाने" जालावरुन उतरवुन घेउन वाचलं.
हे "सहा सोनेरी पाने" म्हणजे म्हणजे भारताचा इतिहास नव्हे तर इतिहासाची समिक्षा आहे. इतिहासाबद्दलची सावरकरांची कमेंट्री आहे.(जसं Discovery Of India नेहरुंच्या दृष्टिकोनातल्या प्राचीन ते अर्वाचीन भारतीय घटना आणि समाज मानसाबद्दलच मत -संग्रह होय.)
इतिहासाबद्दल भाष्य करताना ह्या पुस्तकात त्यांनी बर्याचदा " हिंदु पदपादशाही" ह्या त्यांच्याच पुस्तकाचा उल्लेख केलाय. पण हे पुस्तक काही मला जालावर सापडलं नाही. अगदि savarkar.org वर सुद्धा नाही.
कुणी अजुन एखादं जालिय ठिकाण सुचवु शकेल काय ह्या पुस्तकासाठी ?
किंवा कुणाकडे विद्युत आवृत्ती (soft copy) असेल तर पुरवु शकेल काय?
आजन्म आभारी राहिन.
--मनोबा.
वाचने
2610
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंका
पुढील जोडणीला टिचकी मारा
दिलेला दुवा अतिशय उत्तम आणि
In reply to पुढील जोडणीला टिचकी मारा by चिंतामणी
व्वा!!
भन्नाट दुवा आहे. बरच काही
हा धागा उडवण्याची गरज मला
In reply to भन्नाट दुवा आहे. बरच काही by अविनाशकुलकर्णी
सहमत
In reply to हा धागा उडवण्याची गरज मला by निनाद मुक्काम …
मन१, अविनाशकुलकर्णी, निनाद मु.पो.ज.
जबरदस्त दुवा!
हाच दुवा..
धागा वर आणत आहे.