✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सर्वोत्तम पाच.

श
शेणगोळा यांनी
Fri, 06/20/2008 - 09:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6110 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

श
शेणगोळा Fri, 06/20/2008 - 09:18 नवीन

चुकून..

शीर्षक चुकून 'सर्वोत्तम पाच' असे झाले आहे, ते 'सर्वोत्तम दहा' असे वाचावे. शुक्रिया... सर्वांचाच आवडता, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 06/20/2008 - 16:46 नवीन

सर्व(च)उत्तम

इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 06/20/2008 - 16:52 नवीन

सहमत

जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/20/2008 - 16:58 नवीन

बरोबर... सगळ

बरोबर... सगळेच चांगले आहे इथे. आपणाला काय आवडेल ते वाचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/20/2008 - 16:59 नवीन

असेच म्हणतो

इथे सर्वच उत्तम आहे. जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 06/20/2008 - 17:53 नवीन

सर्वोत्तम

वरील सर्वांशी सहमत. इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. अगदी हेच म्हणतो. मला वाटते कि हा तुलनात्मक कौल घेण्यापेक्षा ,जुने व काहि चांगले व वाचनीय अश्या लेखांचे दुवे जर का माहितगारांनी इथे दिल्यास नवीन लोकांना त्याचा आनंद जरुर घेता येइल. माझ्या वाचनात हा अप्रतिम लेख आला. आता त्या लेखाला इतक्या उशीरा प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाहि. तरीहि नवीन लोकांनी हा जरुर वाचावा असे वाटले म्हणुन हा खटाटोप. http://www.misalpav.com/node/114
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/20/2008 - 19:21 नवीन

असं

काही नाही..जुना असला तरी प्रतिक्रीया देऊ शकता तुम्ही कधीही....
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 06/20/2008 - 22:45 नवीन

संपूर्णपणे सहमत!

इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी. एग्झॅक्ट्ली! यापेक्षा वेगळ्या शब्दांत मत मांडता येत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 06/20/2008 - 23:11 नवीन

सर्वोत्तम पाच

नको म्हणू रे मनुजा! हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे नको म्हणू रे मनुजा! हेच बरे वा तेच बरे जा तुही करीत निर्मिती मात्र करू नको कॉपी दुसऱ्याची श्रीकृष्ण सामंत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा