जाहिरातीच्या --चा घोव....
जाहिरातीच्या --चा घोव....
रंगलेल्या सामन्यात जाहिरातींचे मांजर आडवे ... कधी शाहरुख ओठांचा चंबू करून मैत्रिणीची वाट पाहतोय... तर ३ अंडामन टीटी खेळताना उच्छाद मांडतायत.....चित्र नेहमीचेच आहे... पण काल ते प्रकर्षाने खटकले शिवाय आपण जिंकलेल्या मॅचचे महत्व वेगळेच....
२०१५ च्या वर्ल्ड कपच्या वेळी काय असेल याचे त्रैराशिक मनांत आणले तर ते काहीसे असे असावे.....
हवेत चौकोन काढून तिसऱ्या अंपायरचा निर्णय ठरेपर्यंत जसा खेळ तात्पुरता थांबतो तसा जाहिरातींसाठी तो थांवलेला असेल जाहिरातीं संपल्या की पुढला चेंडू टाकायला अंपायर परवानगी देतोय....
...उंच लगावलेला चेंडू हवेतून येताना जाहिरातीची वेळ झाली तर तो बॉल नो बॉल मानला जाऊन पुन्हा टाकावा लागणार असे काहीसे ते असावे...
प्रतिक्रिया
अगदी अगदी.. पक्कं ठरवलंय.
+१
जाहिराती म्हटले की वपुंची
अगदी अगदी!! आपल्या सार्या
नाडी
जाहिरातींमुळे...
ओक साहेब या एकदा आमच्या
शशिकान्त'जींचा लेख खूप
मृंगीता निजयानी /नैनर्या माय
>>>
आपणांस नेमके कुणाचे वडील
हा नवा काव्यालंकार
नाय नाय असा नाय काय ह्यो
त्यांना पण पोट
ब्वॉर !
कदाचित नाडीच्या जाहिराती
शशिकांत ओक सायेब आणी नाडी
नरेशकुमार!... आपण नवीन आहात
अर्र ब्बाब्बो ! इतंक गहन
तुम्ही इल्यास्टीकवाले का?
आम्हीतर दादा
अजुन किति मोठा होऊ मॅडम, मोठा
णाराज नका होऊ ... मिसळपाव वर
हम्म
अगदी!