लेखक बन्याबापू यांनी गुरुवार, 31/03/2011 16:14 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 1093 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया बाबुराव ने कौल काढु नये म्हणुन..... प्रशांत गुरुवार, 31/03/2011 16:42 बाबुराव ने कौल काढु नये म्हणुन बन्याबापुने २ दिवसापुर्विच कौल काढला http://www.misalpav.com/crick स्पा गुरुवार, 31/03/2011 16:46 http://www.misalpav.com/cricket.html हा कौल आधीच अस्मादिकांतर्फे काढल्या आय मीन फोडल्या गेल्या आहे असुया !!! स्पा बाळा उगी उगी माझीही शॅम्पेन गुरुवार, 31/03/2011 20:22 In reply to http://www.misalpav.com/crick by स्पा असुया !!! स्पा बाळा उगी उगी ! तुझ्या कौलात बरेच पर्याय होते इथे फक्त दोनच आहेत. अवान्तर : - भारत जिन्कतोय म्हणून शॅम्पेन बरीच डिमांड आहे सध्या !!! शा भारत जिंकणार... चुलबुल पांडे गुरुवार, 31/03/2011 21:39 शनिवारी सचिन-सेहवाघ करणार 'लंकादहण' ! वानखेडे स्टेडियम नव्हे कानडाऊ योगेशु गुरुवार, 31/03/2011 23:55 वानखेडे स्टेडियम नव्हे वानरवेडे स्टेडियम.. लंकादहन निश्चित.. पाँटीग कि छिनी कप्तानी.. भाग गया पाक... मुंबई मे होगी अब.. लंका जलकर खाक.. श्रीलंकेस मत दिले आहे. काल रेवती शुक्रवार, 01/04/2011 00:05 श्रीलंकेस मत दिले आहे. काल भारत हरेल असे वाटले होते. मला जे वाटते त्याच्या उलटे होत असते अशी माझी डोळस श्रद्धा आहे.;)
बाबुराव ने कौल काढु नये म्हणुन..... प्रशांत गुरुवार, 31/03/2011 16:42 बाबुराव ने कौल काढु नये म्हणुन बन्याबापुने २ दिवसापुर्विच कौल काढला
http://www.misalpav.com/crick स्पा गुरुवार, 31/03/2011 16:46 http://www.misalpav.com/cricket.html हा कौल आधीच अस्मादिकांतर्फे काढल्या आय मीन फोडल्या गेल्या आहे
असुया !!! स्पा बाळा उगी उगी माझीही शॅम्पेन गुरुवार, 31/03/2011 20:22 In reply to http://www.misalpav.com/crick by स्पा असुया !!! स्पा बाळा उगी उगी ! तुझ्या कौलात बरेच पर्याय होते इथे फक्त दोनच आहेत. अवान्तर : - भारत जिन्कतोय म्हणून शॅम्पेन बरीच डिमांड आहे सध्या !!! शा
वानखेडे स्टेडियम नव्हे कानडाऊ योगेशु गुरुवार, 31/03/2011 23:55 वानखेडे स्टेडियम नव्हे वानरवेडे स्टेडियम.. लंकादहन निश्चित.. पाँटीग कि छिनी कप्तानी.. भाग गया पाक... मुंबई मे होगी अब.. लंका जलकर खाक..
श्रीलंकेस मत दिले आहे. काल रेवती शुक्रवार, 01/04/2011 00:05 श्रीलंकेस मत दिले आहे. काल भारत हरेल असे वाटले होते. मला जे वाटते त्याच्या उलटे होत असते अशी माझी डोळस श्रद्धा आहे.;)
प्रतिक्रिया
बाबुराव ने कौल काढु नये म्हणुन.....
http://www.misalpav.com/crick
असुया !!! स्पा बाळा उगी उगी
In reply to http://www.misalpav.com/crick by स्पा
भारत जिंकणार...
वानखेडे स्टेडियम नव्हे
श्रीलंकेस मत दिले आहे. काल