गवि साहेब , पचडी छान लागते. खाऊन पहा. मेथी मात्र एकदम बारीक चिरलेली हवी.
आमच्या घरी फोडणी न देता कच्चेच तेल वापरतात. वरील सर्व जिन्नस त्यात असतात फक्त फोडणी नाही. ऑलीव्ह चे तेल तर छानच लागेल त्यात.
@निवेदिता ताई - पछडी असा शब्द पहिल्यांदाच ऐकला. ह्या रेसिपीला पचडी म्हणतात असेच आतापर्यत ऐकलेले आहे.
क्यामेरा नविन घेतला काय नि-ता?:)
आम्ही याला पचडी (च चा उच्चार चमच्यातल्या च सारखा करावा.) म्हणतो आणि भन्नाट आवडते.
हे फ्याटी फूड नसल्याने खाताना अपराधीपणा जाणवत नाही.
निवेदिता ताई,
आम्ही पचडीत चिमूटभर साखरही भुरभुरतो. म्हणजे मग मेथी (किंचित कडवट), लिंबू (आंबट), मीठ (खारट), मिरची (तिखट) आणि साखर (गोड) असे पंचरस पूर्ण होतात.
मेथी थोडी चिरुन कच्चे तेल, तिखट-मीठ, बारीक कांदा टाकून खाल्ली तरी चविष्ट लागते.
आम्च्याकडे मेथीची पाने चिरत नाही. तसेच ह्यात कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन, वर थोडं शेंगदाण्याचं किंवा तिळाचं कुट, तिखट, मीठ, चिमुटभर साखर, छोटा चमचा कढवलेलं तेल, आणि थोडंस लिंबू असं सगळं घालतो. ह्याला आम्ही घोळाना म्हणतो. हे सॅलर्ड लै भारी लागते... शिवाय ह्यात गोड, कडू (मेथीचा कडवटपणा), आंबट, आणि खारट अश्या सगळ्या चवीपण आहेत!
प्रतिक्रिया
हे कडु लागत नाहि का?
+१ हेच म्हणतो.
In reply to हे कडु लागत नाहि का? by गुड्डु
गवि साहेब , पचडी छान लागते.
In reply to +१ हेच म्हणतो. by गवि
म स्त
म स्त
म स्त
आमच्या वहिनीबाईंना पचडी खूपच
In reply to म स्त by वहिनी
क्यामेरा नविन घेतला काय
क्या बात है!
अरे मस्तच
हो हो पचडीच म्हणायचे होते पण
मलाही
मस्तं
आम्च्याकडे मेथीची पाने चिरत
ह्म्म... बाय डिफॉल्ट ताई...
मेथीची पचडी
मस्त. मला मेथीचा कोणताही
छान