चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे.
भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो. आमच्या मते भारतीय पंतप्रधानांचे हे अत्यंत लाचारीचे वर्तन आहे.
भारताच्या या निमंत्रणावर पाकने म्हणे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारताची हद्द ओलांडून चुकून पाकिस्तानात घुसलेल्या गोपालदास नामक (चूभूदेघे) एक इसमाला पाकने त्यांच्या कैदेतून तात्काळ मुक्त केले आहे...!
यावर आम्ही भोळसट भारतीयांनी खुश व्हावे आणि मनमोहन सरकारची पाठ थोपटावी अशी सरकारची अपेक्षा आहे काय..?
सकारात्मकच जर प्रतिसाद द्यायचा असेल तर मग पाकने कसाबबद्दलची सगळी माहिती तात्काळ का नाही उपलब्ध करून दिली..? खंडणीची दहशत, गँगवॉर या सारखी कारस्थाने करून गेली अनेक वर्षे डोकेदुखी ठरलेल्या व सध्या पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमला रातोरात भारताच्या हवाली का नाही केले..?
आम्ही असा अजून किती काळ लाचारीच्या मित्रत्वाचा हात पाकपुढे पसरणार आहोत? आणि का? कशासाठी..?
पाकच्या पंतप्रधानांना मोहालीत मारे प्रेमाचे आणि मैत्रीचे आमंत्रण देणारे पंतप्रधान मनमोहनसिंग मुंबै हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या संदीप उन्नीकृष्णनच्या घरी सांत्वनासाठी कधी गेले होते का हो..?
मुंबै सी एस टी स्थानकात, गेटवेला रक्ताची होळी खेळणार्या पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांपुढे ही लाचारी का..?
परंतु ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती एका इटालीयन मूळ असलेल्या स्त्रीकडून लीलया ठरवले जातात, स्थापित केले जातात त्या देशाला स्वाभिमान तरी का असावा..?
असो..
-- तात्या अभ्यंकर.
--
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे
रिपुदमनाचा आईभवानी आम्हाला वर दे..!
(चित्रपट २२ जून १८९७)
मुंबै सी एस टी स्थानकात, गेटवेला रक्ताची होळी खेळणार्या पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांपुढे ही लाचारी का..?
परंतु ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती एका इटालीयन मूळ असलेल्या स्त्रीकडून लीलया ठरवले जातात, स्थापित केले जातात त्या देशाला स्वाभिमान तरी का असावा..?
असो..
-- तात्या अभ्यंकर.
--
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे
रिपुदमनाचा आईभवानी आम्हाला वर दे..!
(चित्रपट २२ जून १८९७)
वाचने
18451
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत...
सहमत
तात्याशी सहमत आहे. यालाच
सहमत आहे .. म्हणुनंच म्हणतो
In reply to तात्याशी सहमत आहे. यालाच by llपुण्याचे पेशवेll
+१ पुपे व टारझन शी सहमत
In reply to सहमत आहे .. म्हणुनंच म्हणतो by टारझन
संबंध सुधारण्यासाठी सामना
एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव !!!
एक वडा दोन पाव लालालाला ..
In reply to एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव !!! by सुधीर१३७
बाळासाहेबांचे वाक्य !
..... आमचे तर म्हणणे आहे,
In reply to बाळासाहेबांचे वाक्य ! by सुहास..
तात्या
+१
In reply to तात्या by मन१
तो मी नव्हेच.
In reply to तात्या by मन१
+ १
In reply to तात्या by मन१
मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे
In reply to तात्या by मन१
खरं तर मुसलमानी विचारसरणी अशी
In reply to मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे by शिल्पा ब
नाही....
In reply to मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे by शिल्पा ब
A Wednesday
In reply to नाही.... by मन१
>>बाकी विचारवंत निवांत आहेत,
In reply to नाही.... by मन१
माझ्या आणि माझ्या माणसांच्या जीवाला धोका
In reply to >>बाकी विचारवंत निवांत आहेत, by नितिन थत्ते
मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे
In reply to मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे by शिल्पा ब
+१
सहमत
या हल्कट राजकारण्यांना
राग ठिक आहे पण
संतापजनक
शत्रूवरही प्रेम करा! महात्मा
हॅ हॅ हॅ... चालू द्या !!!!!
मॅचची सुरक्षितता या विषयासाठी
उपरोक्त प्रतिसाद उपरोधक
In reply to मॅचची सुरक्षितता या विषयासाठी by गवि
गगनविहारीदादा
In reply to उपरोक्त प्रतिसाद उपरोधक by गवि
येक लंबर...
In reply to मॅचची सुरक्षितता या विषयासाठी by गवि
उन्नीकृष्णन चा निरागस चेहरा
नाही पण मी काय म्हणतो स्वतः
इस मुल्क मधे अमन आणि शांती
दुवा किधर है? किधर है
In reply to इस मुल्क मधे अमन आणि शांती by मुस्तफा
जेव्हा जेव्हा भारताने
जेव्हा जेव्हा भारताने
In reply to जेव्हा जेव्हा भारताने by नगरीनिरंजन
कृती करायला पुष्कळ गोष्टी
In reply to जेव्हा जेव्हा भारताने by गवि
पोलिस आणि गुप्तचर खात्यात
In reply to कृती करायला पुष्कळ गोष्टी by नगरीनिरंजन
>>यातले सर्व असूनही
In reply to पोलिस आणि गुप्तचर खात्यात by गवि
हं. तथ्य दिसतंय. पटलं.
In reply to >>यातले सर्व असूनही by नगरीनिरंजन
२६/११ नंतर खरं म्हणजे ताणलेले
In reply to >>यातले सर्व असूनही by नगरीनिरंजन
सहमत.
In reply to >>यातले सर्व असूनही by नगरीनिरंजन
पटलं...
In reply to >>यातले सर्व असूनही by नगरीनिरंजन
>>>>>>>>>>>इथे किंवा कुठेही
In reply to कृती करायला पुष्कळ गोष्टी by नगरीनिरंजन
गगनविहारी आणि गणपाशी शब्दश:
पाकिस्तानी सरकार जे हल्ले
कदाचित
हेच.
In reply to कदाचित by चिरोटा
सहमत.
In reply to कदाचित by चिरोटा
ठीक आहे. काही तरी विशेष कारण
In reply to कदाचित by चिरोटा
आपला देश गुपचुपपणे काय करतोय
ह्या सामन्यात पाकिस्तान हरणार
5000 पाकड्यांना व्हिसा मिळतोच
हे आपल्या देशात बेकायदेशीर
In reply to 5000 पाकड्यांना व्हिसा मिळतोच by श्रीरंग
ते काय सांगणार? डोंबल.
In reply to हे आपल्या देशात बेकायदेशीर by निनाद मुक्काम …
जो पर्यंत
वा
In reply to जो पर्यंत by विकास
भारत-पाक क्रिकेट सामना की युद्ध?
अहो, कब्बड्डीची प्रेक्षक
In reply to भारत-पाक क्रिकेट सामना की युद्ध? by अविनाश कदम
जुना 'नसीब' चित्रपट बघुन
In reply to अहो, कब्बड्डीची प्रेक्षक by मिसळलेला काव्यप्रेमी
कांदे
बाकी ,म्याच बघून कुणाचं पोट
In reply to कांदे by अडगळ
आमच्या कामावरील पाकिस्तानी
विचारांशी सहमत
@ह्या सामन्यात पाकिस्तान
ह्म्म् !