|
साहित्य - एक वाटी सांडगे, एक कांदा, कोथिम्बीर,फोडणीचे साहित्य, तेल.मीठ, मसाला.
कॄती-- प्रथम थोड्या तेलावर सांडगे भाजुन घ्यावे, बाजुला काढून ठेवावेत,कांदा बारीक चिरुन घ्यावा,
जरा जास्त तेल घालून खमंग फोडणी करा(मोहरी,जिरे, हिंग, हळद), त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतुन घ्या, त्यात कांदा-लसुण मसाला किंवा काळा मसाला एक चमचा टाका त्यात बाजुला भाजुन ठेवलेले
सांडागे घाला, पुन्हा परतुन घ्या.चविनुसार मिठ घाला, गॅस बारीक करुन त्यावर झाकण ठेवा, त्यात थोडेसे पाणी घाला, थोड्यावेळाने ते गरम पाणी भाजीत घाला, चांगली शिजु द्या,(वाटल्यास थोडेसेच शेंगदाणे कुट घाला). गरमागरम खमंग सांडगे भाजी तयार.
ही भाजी चपाती, भाकरी, रोटी कशाबरोबरही छान लागते. |
प्रतिक्रिया
वाह. सांडग्याची भाजी चवीला
व्ववा ! भाजी एकदम
ऐतिहासिक पाकृ
फोटो बद्द्ल काहि नाहि
In reply to ऐतिहासिक पाकृ by टारझन
हो ते राहिलंच .. निवेदिता ताई
In reply to फोटो बद्द्ल काहि नाहि by पियुशा
(No subject)
In reply to ऐतिहासिक पाकृ by टारझन
पाकृ आवडली. फक्त एकच जाणून
+ १
In reply to पाकृ आवडली. फक्त एकच जाणून by गवि
इथे केलेल्या सांडग्यातील
In reply to पाकृ आवडली. फक्त एकच जाणून by गवि
सांड्ग्यात अंडं नसतं
In reply to इथे केलेल्या सांडग्यातील by निवेदिता-ताई
कौन ?
हेच म्हणते... फोटो खूप ब्लर्र
येस्स! फोटूत सुधारणा
कच्चा बटाटा? मी कोळसा घालते.
In reply to येस्स! फोटूत सुधारणा by रेवती
दोन किलो? अग्गबाब्बौ!
In reply to कच्चा बटाटा? मी कोळसा घालते. by स्पंदना
काय अपर्णा!
In reply to दोन किलो? अग्गबाब्बौ! by रेवती
को ळ श्या ची
In reply to काय अपर्णा! by पैसा
पाकृ छान आहे