✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इतकी सुंदर तु दिसते कशी ???

प — पिनुपवार, Tue, 03/22/2011 - 01:32
बागेतल्या या फुलांना ही वाटेल हेवा जेव्हा जेव्हा तु हसते अशी गालावर माझ्या तु लाल ठसा ओठांचा द्यावा मनात माझ्या इच्छा अशी फुलातुन मधमाशीने जसा रस प्यावा डोळ्यत माझ्या तु बघते अशी तुझ्या छायेत पाण्याचा पेला थिजुन जावा जरि असेल दुपारी शशी जगाचा या सार्‍या मला विसर पडावा ?!!!!! जेव्हा येतो मी तुझ्यापाशी नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा दररोज मला तु भेटते अशी आत फक्त एकच प्रश्न वाटतो विचारावा इतकी सुंदर तु दिसते कशी ????

प्रतिक्रिया द्या
3504 वाचन

💬 प्रतिसाद (11)

दिवस पहिला

पिनुपवार
Tue, 03/22/2011 - 01:38 नवीन
एका मुलीच्या प्रेमात पड्ल्यावर पहिल्या दिवशी मी ही कविता लिह्ली
  • Log in or register to post comments

एका मुलीच्या प्रेमात

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/22/2011 - 16:53 नवीन
एका मुलीच्या प्रेमात पड्ल्यावर पहिल्या दिवशी मी ही कविता लिह्ली भाऊ
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. तीला देताना खाली अशीच सहि करु नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनुपवार

ती मधमाशी आणि तुम्ही फुल? हे

शिल्पा ब
Tue, 03/22/2011 - 07:31 नवीन
ती मधमाशी आणि तुम्ही फुल? हे एक वेगळंच काय ते!!
  • Log in or register to post comments

मधमाशी आणि तुम्ही फुल बहुतेक

अविनाशकुलकर्णी
Tue, 03/22/2011 - 09:06 नवीन
मधमाशी आणि तुम्ही फुल बहुतेक घेतलेला चावा व त्याच्या आठवणी त्यांना काव्यात तुन सांगायच्या असतिल.. प्रेमात पड्ल्यावर पहिल्या दिवशीची ताजीताजी कविता आहे..समजुन घ्या..
  • Log in or register to post comments

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 03/22/2011 - 12:26 नवीन
छान प्रयत्न.... लिहित रहा....
  • Log in or register to post comments

कृपया

कच्ची कैरी
Tue, 03/22/2011 - 13:04 नवीन
>>नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा दररोज मला तु भेटते अश>>व्वा मस्त लिहिली आहे कविता ! प्रेमात पडल्यानंतर ३६५ व्या दिवशीची कविताही टाका मजा येईल ;)
  • Log in or register to post comments

कविता छान .. लिहित रहा ...

गणेशा
Tue, 03/22/2011 - 16:36 नवीन
कविता छान .. लिहित रहा ... अवांतर : एक प्रेरणा घेवून ३६५ व्या दिवसाचे काव्य लिहतो आहे ..ह्.घ्या.
  • Log in or register to post comments

दिवस ३६५ वा

गणेशा
Tue, 03/22/2011 - 16:40 नवीन
बागेतल्या फुलांना ही वाटतो हेवा मजजवळी तू नसतेस जेंव्हा गालावर माझ्या लाल ठसा बोटांचा इच्छा तुझ्या पुर्‍या न होती तेंव्हा कोमेजलेला देह वाटतो मी असा डोळ्यातुन शोषली तू स्वप्ने जेंव्हा भीतीच्या छायेत पेला संपुनी गेला दुपारीच तारे होते दिसले तेंव्हा शाकाहारी ताटात मटनाचा तुकडा महिन्यातुन एकदा स्वयपाक तु करते तेंव्हा आता मात्र एकही प्रश्न विचारावासा वाटत नाही तू सर्व प्रश्नांची उगमदाती असतेस जेंव्हा-तेंव्हा
  • Log in or register to post comments

गणेश भाऊंना आवरा

अविनाशकुलकर्णी
Tue, 03/22/2011 - 17:11 नवीन
गणेश भाऊंना आवरा
  • Log in or register to post comments

पु-या काय, पेला काय, मटण काय,

५० फक्त
Wed, 03/23/2011 - 07:44 नवीन
पु-या काय, पेला काय, मटण काय, गणेशा भाउनं अगदि केटरिंगच सुरु केलंय जणु. ''महिन्यातुन एकदा स्वयपाक तु करते तेंव्हा'' - एक शंका ती आयटित आहे काय ?
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Wed, 03/23/2011 - 07:54 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा