Skip to main content

!!! शिवजयंतीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेछा !!!

लेखक धुमकेतू यांनी मंगळवार, 22/03/2011 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
From छत्रपती शिवाजी महाराज
!!! शिवजयंतीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेछा !!!

वाचने 3487
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ही कविता देण्याचा मोह आवरत नाही - छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ॥ध्रु॥ हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण आई भवानी प्रसन्न होउन देई साक्षात्कार ॥१॥ धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार ॥२॥ स्फूर्तीकेन्द्र हे भारतियांचे दैवत अमुच्या महाराष्ट्राचे आद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार ॥३॥ पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाची उठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार ॥४॥ प्रभात झाली लोकशाहिची जाणिव हो कर्तव्याची घेउ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार ॥५॥ कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती परी न शिवबासम होइल या अवनीवरती राजे छत्रपती ॥६॥ गीत गंगा डॉट कॉमवर ऐकताही येईल - http://www.geetganga.org/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%…

शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप ,भूमंडळी||