जर्मनीत २०२२ मध्ये सर्व अणू भट्या बंद करून त्याजागी अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरायचे .असे जर्मन सरकारचे धोरण होते .
त्याला मोडता घालत ह्या अणू उर्जेला जीवदान मिळावे असा निर्णय सरकारने घेतला .
मुळात अपारंपरिक उर्जा स्त्रोत जर्मनीत समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत .ओबामा ह्यांनी स्वतःच्या देशात व जगात ह्या उर्जा स्त्रोतांचा वापर वाढण्यास उत्तेजन देत आहेत .
परिणामी जर्मनीत सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक संताप निर्माण झाला .आभसी जगतात तो व्यक्तही करून झाला .
आणी ....
जर्मन सरकारच्या निर्णयाविरुद्ध
१४ मार्चला १ लाख हून जास्त लोक जर्मनीत विविध शहरात रस्त्यावर आली .व अहिंसक मार्गाने निदर्शने केली
.व १५ मार्च रोजी सरकारने १७ पैकी ७ अणू प्रकल्प तात्पुरते 3 थांबवण्याचा निर्णय घेतला ३ महिने थांबून सरकार अणू उर्जेच्या वापराबाबत फेरविचार करत आहे .
१४ मार्चला म्युनिक शहरात मी केट ह्या मोर्च्यात होतो .
आमच्या अहिंसक आंदोलना विषयी ज्याचे प्रणेते सोशल नेटवर्किंग आहे
माझा ह्याविषयावर लेख सकाळ मधील पैलतीर मध्ये आला आहे .
विविध पोस्टर व झेंडे घेऊन विविध स्तरातील माणसे एकत्र जमली होती .
शाळेतील गोड जोडपे
चान्सलर मर्केल ह्यांना आमचा संदेश
आमच्या संस्थेचा एक वक्ता
जपानच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा एक कार्यकर्ता
माझे काम पत्रक वाटणे .व घोषणा देणे इतपतच होते .
मला खूप बोलायचे होते .पण आमच्या मोडक्या तोडक्या जर्मन भाषेमुळे गोची झाली
सध्या भाषा शिकण्याला प्रमुख प्राधान्य .
जमलेला विराट समुदाय

शाळेतील गोड जोडपे
चान्सलर मर्केल ह्यांना आमचा संदेश
आमच्या संस्थेचा एक वक्ता
जपानच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा एक कार्यकर्ता
माझे काम पत्रक वाटणे .व घोषणा देणे इतपतच होते .
मला खूप बोलायचे होते .पण आमच्या मोडक्या तोडक्या जर्मन भाषेमुळे गोची झाली
सध्या भाषा शिकण्याला प्रमुख प्राधान्य .
जमलेला विराट समुदाय

वाचने
7212
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा, बरेच समविचारी लोकं
मी लेखात उल्लेख केला
पण अचानक त्यानी आपले धोरण
In reply to मी लेखात उल्लेख केला by निनाद मुक्काम …
होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा
In reply to पण अचानक त्यानी आपले धोरण by विंजिनेर
ह्या उजव्या सरकारने मात्र
In reply to होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा by निनाद मुक्काम …
आम्ही अनिवासी भारतीय आमचें
In reply to ह्या उजव्या सरकारने मात्र by विंजिनेर
होय ते धोरण डाव्यांनी जेव्हा
In reply to पण अचानक त्यानी आपले धोरण by विंजिनेर
तुमचे आंदोलन १०० % सफल होवो
सध्याच्या काळात अणूउर्जे इतका
@जपान मधील अणूभट्टी दुर्घटने
In reply to सध्याच्या काळात अणूउर्जे इतका by विनायक बेलापुरे
शोधला तर पर्याय मिळेल
In reply to @जपान मधील अणूभट्टी दुर्घटने by निनाद मुक्काम …
भाऊ, ठीक आहे पण फोटो कुठ गायब
मला तर फोटो दिसत आहेत .
अपघात होतात म्हणून वाहन
जर्मनी व इतर युरोपियन देश हे
In reply to अपघात होतात म्हणून वाहन by अप्पा जोगळेकर
अगदी चांगला प्रतिसाद दिलात.
In reply to जर्मनी व इतर युरोपियन देश हे by निनाद मुक्काम …
सकाळ मध्ये लेख प्रकाशित झाला म्हणून अभिनंदन !
माझ्या मिपावरील रशिया नेपाल
पुण्यात डॉ. अनिल काकोड्कर यांचे
@काकोडकरांनी चेर्नोबिल
In reply to पुण्यात डॉ. अनिल काकोड्कर यांचे by विनायक बेलापुरे
रशिया बरोबरच्या कराराच्यावेळी
In reply to @काकोडकरांनी चेर्नोबिल by निनाद मुक्काम …
खरचं काकोडकर अनु उर्जेचे
In reply to पुण्यात डॉ. अनिल काकोड्कर यांचे by विनायक बेलापुरे
विनायकजी तुमचा मुद्दा पटला. व
"अपघात होतात म्हणून वाहन चालवायचे नाहीं कां?" हा प्रतिसाद भावला!
ह्या बातमीचा उल्लेख करावासा
...