(आता करितो भरपाई...)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल...
सोडले जुने रागलोभ...राहिलो मिपानगरीचे ठायी...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...
हा तो विसोबाचा गाव.... अवघे चंट, थोडके राव...
पिचकारीच्या रंगामध्ये.. अवघा आसमंत न्हाही...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...
स्वसंपादनाचा घोळ... हा तर बालिश पोरखेळ...
उठली बंदी जर काही.....ती तो नीलकांताची पुण्याई...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...
ते बंधन सुटता वेगे... पहा झाली नवीन पहाट....
विसरूनी शून्य चर्हाट... पेनामध्ये भरतो शाई...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...
पिडां देता एकचि हाक...उठे प्रतिसाद मिपाखोर्यात...
आंद्या, धम्या, आणिक टार्या... गर्जती करूया जंगी कल्हई
आता करितो भरपाई...आयच्यान, आता करितो भरपाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
:)
स्वसंपादनावरील बंदीच्या निषेधात आम्ही स्वत:वर लादून घेतलेले मिपावरच्या प्रकाशनबंदीचे धोरण स्वसंपादनावरची बंदी उठल्याने आम्ही आज मागे घेत आहोत!
तेंव्हा, आता येळकोट, येळकोट, जय मल्हार!!!
:)
प्रतिक्रिया
१+
शिमग्याची तयारी करु म्हणता तर
:-)
पिडांकाका आले !!
शिमगा
+१
+२
खर तर
जय हो
वेल्कम ब्यॅक.
असेच म्हणतो
एकदम झकास.....
एक नंबर
@ टारर्याआआआआआअ तुला कोनि
लय कर्ज आहे राव...
"पेनामध्ये भरतो शाई..."
तुमचे जुने लिखाणही या
वा, वा
छान. उत्तम.
छान. येऊद्या आता एखादा जोरदार