पुण्याजवळचे १-२ तास अंतरावर असणारे एखादे चांगले रेसोर्ट किंवा एखादी पिकनिक प्लेस सुचवा जिथे येत्या विकांताला वन डे ट्रिप प्लॅन करता येइल. बरोबर सव्वा वर्षाची मुलगी असल्याने तिथे दिवसभर रहाण्याची सोय असेल तर उत्तम. कारण लहान मुलं जनरली रोज दुपारी २/३ तास झोप काढतात. आणि या विषयावर आधी चर्चा झाली असेल तर धाग्याची लिन्क द्यावी.
वाचने
12006
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
खडकवासला
पुण्याजवळील मला माहित असलेली
हे पहा
पुण्यातच रहात आहे :-)
ग्रीन गेट रिसॉर्ट आणि इतर ...
एक धागा अलिकडे ५० फक्त यांनी
माझीही एक मूठ
बनेश्वर!
गोखले मळा.. आनंदवन
सगुणाबागेत जावा सरळ.
धन्यवाद.