✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चित्रविभाग

प
पिवळा डांबिस यांनी
Fri, 06/06/2008 - 05:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3952 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 06:05 नवीन

अवश्य!

डांबिस सर्व्हे ब्यूरोने ठेवलेल्या निष्कर्षांचा अवश्य विचार केला जाईल असा विश्वास बाळगावा. मिपाच्या प्रेमाखातर डांबिस सर्व्हे ब्यूरो व्हॉलंटरीली जे काम करत आहे त्याची मिपाला जाणीव आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 06/06/2008 - 08:51 नवीन

कसचं! कसचं!!:)

आता आपल्याच्यानं होईल तेव्हढं करायचं! काय!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
फ
फटू Fri, 06/06/2008 - 08:44 नवीन

तात्या, खरंच विचार करा...

किती छान फोटो चढवत आहेत मिपाकर... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 06/06/2008 - 11:10 नवीन

जबरी

मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल. तसेच नव्या/जुन्या जागा, आठवणीच्या बाहेरची ठिकाणे व नव्नवी माहिती देता घेता येईल. तात्या, निलकांत व सर्व तांत्रीक मदतगार... जरा मनावर घ्या ना!! :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 06/06/2008 - 23:40 नवीन

सहमत

सहमत आहे.. असा विभाग उपयोगी ठरेल.. कऊल झालेला लक्षात आला नव्ह्ता.. त्यामुळे तेथे मत नोंदवायचे राहिले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
इ
इनोबा म्हणे Sat, 06/07/2008 - 00:02 नवीन

हेच म्हणतो

सहमत आहे.. असा विभाग उपयोगी ठरेल.. हेच म्हणतो... डांबिस सर्व्हे ब्युरोचे आभार! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ई
ईश्वरी Fri, 06/06/2008 - 11:41 नवीन

>> मिपावर

>> मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल. अगदी हेच म्हणते मी. तात्या कृपया हे मनावर घ्या. मिपा अजून छान होईल मग. ईश्वरी
  • Log in or register to post comments
अ
अथांग सागर Sat, 06/07/2008 - 00:07 नवीन

सहमत आहे

मी सुध्दा सहमत आहे... --अथांग सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी
ध
ध्रुव Wed, 06/18/2008 - 11:55 नवीन

कोनी हाय का??

जरा मनावर घ्या ना!! :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा