आरक्षण!
(पहिल्यांद्याच स्पष्ट करु इच्छितो कि -- हलकेच घ्या!! :) )
नुकताच महाराष्ट्र सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडनुकात महिलांना ५०% आरक्षण जाहीर केले. मिपाकरांना याबद्दल काय वाटते यासाठी हा लेखनप्रपंच !!
अशा प्रकारचे आरक्षन देउन महीलांचे समाजातील स्थान खरंच सुधरेल का? आज आपण पाहतो कि भारतात किमान ५० वर्षांपासुन विविध जातिधर्माच्या व विशीष्ट आर्थीक गटातल्या लोकांना विविध प्रकारचे आरक्षण आहे तरी पण गरीबी व इतर समस्या समुळ नष्ट झाल्या काय ? महिलांचे समाजातिल स्थान सुधारले का ? बरं आनंदीबाई जोशी सारख्या काही महीला तर विना आरक्षणपण पुढे गेल्या . सोनीया गांधी , सायना नेहवाल , ऐश्वर्या राय यांना कुठले आरक्षण होते ?
जिल्हा परीषद वगैरेशी माझा जवळचा संबंध येत असल्यामुळे मला महीला पदाधिका-यांबद्दल बरीच माहीती आहे. राखीव जागेतुन निवडुन आल्यावर सुद्धा जवळजवळ सर्व कारभार त्यांचे पतीच पाहतात . अशा प्रकारचे आरक्षण कितपत योग्य आहे ? आज बर्याच मोठ्या शहरात पुरुषांशी निखळ स्पर्धा करुन प्रगती केलेल्या महीलांशी तुलना अशा आरक्षण घेउन प्रगती केलेल्या महीलांशी करता येइल का ?
माझे वैयक्तिक मत तर असे आहे की जेव्हा एखादा समाजघटक ( यात महीलासुध्दा आल्या! ) स्वतः पुढे होउन मिळनारे आरक्षण नाकारुन स्वकष्टाने प्रगती साधेल त्यांच्या आत्मविश्वासाला तुलना नसेल !!!
( कोनाच्या भावना दुखावल्यास Sorry !!)
याद्या
6346
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
(पहिल्यांद्याच स्पष्ट करु
+१
In reply to (पहिल्यांद्याच स्पष्ट करु by परिकथेतील राजकुमार
Sorry बरंका !!
In reply to +१ by टारझन
त्यासाठी पण...
In reply to (पहिल्यांद्याच स्पष्ट करु by परिकथेतील राजकुमार
त्यासाठी पण आरक्षण ठेवून
In reply to त्यासाठी पण... by विकास
टुकार लेखन
In reply to त्यासाठी पण आरक्षण ठेवून by परिकथेतील राजकुमार
पाहुण्यांच्या काठीने बोका मारणे सोडा राव
मग काय काही ऊपाय सापडला काय
अवघड आहे
सोनिया गांधी?
In reply to अवघड आहे by अभिषेक पटवर्धन
काय वाचताय ?
In reply to अवघड आहे by अभिषेक पटवर्धन
आरक्षण द्यायलाच हवे अन्यथा
In reply to काय वाचताय ? by उगा काहितरीच
विना आरक्षण
In reply to काय वाचताय ? by उगा काहितरीच
ऐश्वर्या आणि सायना बायका आहेत
In reply to अवघड आहे by अभिषेक पटवर्धन
आपल्या लेकि ..सुना..
अशा प्रकारचे आरक्षन देउन
चुचुचा हा प्रतिसाद बाहेरुन
In reply to अशा प्रकारचे आरक्षन देउन by पर्नल नेने मराठे
* आम्ही का नाकारावे? आम्ही
In reply to अशा प्रकारचे आरक्षन देउन by पर्नल नेने मराठे
भारत सरकारकडुनच सवलत मिळतेय
In reply to * आम्ही का नाकारावे? आम्ही by उगा काहितरीच
उगा काहितरीच लीहता राओ
हे आपलं उगा काहितरीच !!
लांडगा आला रे आला
In reply to हे आपलं उगा काहितरीच !! by सूड
ज्या महिला आरक्षणाचा आधार
माझ्या माहिती प्रमाणे सोनिया
हा हा!! लय भारी
In reply to माझ्या माहिती प्रमाणे सोनिया by गणपा
महिला आरक्शण[
अप्रतिम लेख, फारच छान, मला
साहेब इतके लवकर लवकर लेख नका
सविस्तर प्रतिसादासाठी जागा
झाकीर निषेद..
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी जागा by इंटरनेटस्नेही
आरक्षण द्यायलाच हवे अन्यथा
भित्तीमार्ग पत्र