मराठीतले काही उच्चार.
मराठीत काही शब्दांचे वेगवेगळे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात.
उदा.:- 'बसणार' चा उच्चार 'बश्णार' असे करतात.तर काही 'बसणार' असेच करतात.
तसेच
असणार-अश्णार
'च','ज' चा उच्चार देखील वेगवेगळा करतात.
तर अशा काही शब्दांचे स्वच्छ मराठीत योग्य उच्चार कोणते आहेत यावर माहितगारांनी प्रकाश टाकावा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काळजी नसावी, सर्व उच्चार
+१
स्वच्छ चा इथे अर्थ वेगळा.
धन्यवाद.
+२
सहानुभुती.
+१
(No subject)
"सध्या यंग जनरेशनमधे वर्ल्ड
सहमत आहे
जो पर्यंत समोरचा 'हा ताळ्यावर
काही प्रादेशिक खुबी आहे काय?
"...संथ लयीत बोलत असल्यास
संधींबद्दल मराठीत त्या मानाने अभ्यासाची वाण
"व्यंजना" अभिधा, लक्षणा आणि
यातील काही भाग रूपकात्मक
आता तुम्हाला नक्की काय
ह्म्म.. खर आहे
सहमत !
मोडक या आडनावाचा उच्चार मी
१,३,४,१८,१९ सोडले तर बाकीचे
भंजाळणे
बापरे केवढे ते प्रतिसाद अन
ह्म्म्म! मला कुणी सान्गेल
बापरे केवढे ते