Skip to main content

जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 06/03/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात मारलेला एक फेरफटका. जे काहि उरले सुरले प्राणी/पक्षी आहेत ते आत्ताच पाहुन घेणे योग्य नंतर कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील. :-) १ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३

वाचने 6215
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सगळेच फोटो खूप छान आलेत. पण गवताशिवायच्या धुळीत बसलेली हरणं पाहून बरं वाटलं नाही. जिजामाता उद्यानाची अवस्था इतकी वाईट आहे का?

पण गवताशिवायच्या धुळीत बसलेली हरणं पाहून बरं वाटलं नाही. >>>>अगदी, अगदी. जिजामाता उद्यानाची अवस्था इतकी वाईट आहे का?>>>होय :(. काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत. :(

कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील.
तेच योग्य. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाहाणे जास्त चांगले. नाही का? पिंजरा कितीहा मोठा असला तरी प्राण्यांसाठी तो अपुराच आणि शेवटी तो पिंजराच. असे पिंजर्‍यात खुडत खुडत कुढत जगणारे प्राणी बघवत नाहीत.

काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत आश्चर्य आहे. इतक्या जागा रीकाम्या होऊनसुद्धा पालीका व्हेकन्सी जाहीर करत नाही?

मस्त फटू मालक.
काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत
सध्या काही मिपाकर देखील मोकळेच आहेत ;) भरुन टाका पिंजरे.

जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका लहानपणी पहिले होते आता ३० वर्षांनी उजळणी झाली

प्राण्याना त्याच्या नैसर्गिक निवासात वाढु देणे कधी ही योग्य आहे.वरच्या फोटोत पिंजर्‍यातील प्राणी-पक्षाची हालात बघवत नाही.