नवीन मराठी संगीताची विक्री आता तुमच्याही ब्लॉग/वेबसाईटवरून आणि तुम्हाला उत्पन्नही!
मिपाकरांना नमस्कार,
मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल गेली काही वर्षे चालवत आहे.
नवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी सध्या "मानबिंदू म्युझिक शॉपी" हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे आणि त्या निमीत्तानेच हे लेखन!
माहितीजालावर असलेल्या प्रत्येक मराठी ब्लॉग/संकेतस्थळावर नवीन मराठी संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; तसच संगीताच्या ऑनलाईन् विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग चालविणा-या व्यक्तीला उत्पन्नही मिळावे अशी "मानबिंदू म्युझिक शॉपी" या प्रकल्पाची मूळ उद्दीष्टे आहेत. "मानबिंदू म्युझिक शॉपी" तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करण्यासाठी "कुठल्याही" तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसून फक्त आम्ही दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या संकेतस्थळावर कॉपी पेस्ट करणे अभिप्रेत आहे! ब्लॉगसाठी तर हे काम फक्त ३ क्लिक्स मध्ये फत्ते होते!
याबद्दल सविस्तर माहिती http://shopee.maanbindu.com येथे दिलेलीच आहे. तरीही या उपक्रमात ब्लॉग लिहिणा-या जास्तीत जास्त मिपाकरांनी सहभागी व्हावे आणि आपणही ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यास आम्हाला मदत करावी असे मी सर्व मिपाकरांना विनम्र आवाहन करतो! :)
धन्यवाद
य़ोगेश
प्रतिक्रिया
साईट
कुठल्या लिंक्स ?
परवाच ह्याबद्दल ऐकले होते
धन्यवाद!
संधी
योगेश, चांगला उपक्र्म, सहभागी
अनेक धन्यवाद!
जबरा साईट हाय रे भावा, लय
धन्यवाद!
काय राव माझा वर्ड्प्रेस ब्लॉग
बदल
वा वा . ..मस्त साईट आहे...
लिंकबद्दल...
यशासाठी शुभेच्छा
संपादकांनो, हे लिखाण 'माझी
टोमणे मारणे सोपे असते!
माझा ब्लॉग नाही म्हणून,
:)
वाचक आपोआप येतात :)
ब्लॉग वर वाईजेट लावले
धन्यवाद!
रजिस्टर कसे करावे? अमोल
http://shopee.maanbindu.com