Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by किल्लेदार on गुरुवार, 03/10/2011 - 00:49
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
खरं सांगायच म्हणजे उत्तराखण्ड माझ्या नकाशावर कधिच नव्हते. मी तर राधानगरी चा बेत ठरवून पण टाकला होता पण...... आधी वनखात्याने आणि नंतर मी घेतलेल्या टोकाच्या भूमीकेने मुन्सियारी या पार टोकाच्या ठिकाणी जायचा योग आला. गूगल अर्थ उघडले, माहिती-नकाशे जमा केले आणि सुटलो. मजल दरमजल करत मी इथे पोचलो खरा पण इथल्या थंडीने पार माज उतरवुन टाकला.... हे सर्व फोटोज काढताना मला विशेष कष्ट पडले आहेत :) (कारण एका ठिकाणी स्थिर उभे राहता येत नव्हते) खडतर प्रवास... IMG_7799 IMG_7806 पंचाचुली शिखरे.... IMG_7823 IMG_7958 नंदादेवी मंदीर... IMG_7920 हंसलिंग शिखर... IMG_7965 IMG_7906 डोंगरमाथ्यावरचे तळे... IMG_7945 या नदीचे नाव आठवत नाही....:) IMG_7924 माझ्या हॉटेलच्या बाल्कनीतून संध्याकाळी...पंचाचुली शिखर. IMG_7853 IMG_8042-1_2_3_fused IMG_8025 असाच एक.... IMG_7969 मीच माझा काढलेला फोटो... IMG_7900
  • Log in or register to post comments
  • 6660 views

प्रतिक्रिया

Submitted by विनायक बेलापुरे on गुरुवार, 03/10/2011 - 00:52

Permalink

क्या बात है !!!!!!

मस्त मस्त मस्त साद देती हिमशिखरे ...........
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 03/10/2011 - 00:58

Permalink

अप्रतिम!!

अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 03/10/2011 - 01:06

Permalink

किल्लेदार

बरोबर गडावर पोचले :) छान आहेत फोटो. अप्रतिम. सूर्यकिरण पडलेल्या शिखरांचा फोटो फारच सुंदर. त्याच शिखरांचा वरून ढग तरंगत जाताना काढलेला फोटोही सुंदर आला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by किल्लेदार on गुरुवार, 03/10/2011 - 01:11

Permalink

:) प्रतिक्रियांबद्दल आभार....

गडावर कधीच पोचलो. उत्तरेतील मोहीमेने सर्व शक्ती शोषून घेतली आहे..................... काही महीने गडावरच वास्तव्य करावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on गुरुवार, 03/10/2011 - 06:57

Permalink

फोटो छान

आहेत. विशेषतः तळ्याचा आणि पंचाचुली शिखराचा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 03/10/2011 - 07:52

Permalink

जब्रा

लैच जब्रा फोटो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 03/10/2011 - 09:26

Permalink

जबरदस्त!

जबरदस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by हरिप्रिया_ on गुरुवार, 03/10/2011 - 09:37

Permalink

अप्रतिम....

अप्रतिम....
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 03/10/2011 - 09:46

Permalink

किल्लेदार, फोटो लई भारी आलेत.

किल्लेदार, फोटो लई भारी आलेत. या फोटोंची तांत्रिक माहिती मिळु शकेल काय ? व्यनितुन दिलीत तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by किल्लेदार on Sat, 03/12/2011 - 00:37

In reply to किल्लेदार, फोटो लई भारी आलेत. by ५० फक्त

Permalink

कधीही फोन करा.......

कधीही फोन करा.......फक्त लिवायला सांगू नका ....प्लीज :)
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/10/2011 - 09:55

Permalink

क्लाsssस क्लाsssस!! राघव

क्लाsssस क्लाsssस!! :) राघव
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 03/10/2011 - 10:35

Permalink

वा सही फोटु १ नम्बर हो

वा सही फोटु १ नम्बर हो
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 03/10/2011 - 10:37

Permalink

क्या बात है !! वा ! -(

क्या बात है !! वा ! -( उत्तराखंडी कांचा) डोल्लेदार
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/10/2011 - 10:41

Permalink

अप्रतिम!!

किल्लेदार साहेब अहो सगळी माहीती द्या. पुण्या-मुंबईहून जायचे कसे, रहायची, भोजनाची, फिरायची व्यवस्था, कुठल्या कालावधीत जाणे उत्तम इ इ .. अप्रतिम फोटो!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 03/11/2011 - 23:51

In reply to अप्रतिम!! by सहज

Permalink

हेच

अगदी हेच प्रश्न डोक्यात आले!
  • Log in or register to post comments

Submitted by किल्लेदार on Sat, 03/12/2011 - 00:38

In reply to हेच by विकास

Permalink

लिहायचा फार कंटाळा आहे हो..........

कोणाकडे तरी हे काम सोपवावे लागेल....
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on गुरुवार, 03/10/2011 - 10:48

Permalink

एकच शब्द!

अतुलनीय!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 03/10/2011 - 11:42

Permalink

अप्रतिमच असणार

फोटो घरी गेल्यावर पाहीन. हापिसात फ्लिकर ब्यान असल्याने दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on गुरुवार, 03/10/2011 - 17:04

Permalink

ज ह ब ह रा हा ट

फोटो आवडले..... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on गुरुवार, 03/10/2011 - 17:24

Permalink

सुंदर....

सुंदर....
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 03/10/2011 - 19:51

Permalink

फोटो दिसले नसल्याने निराशा

फोटो दिसले नसल्याने निराशा झाली
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश२४ on गुरुवार, 03/10/2011 - 22:46

Permalink

अप्रतिम

सगळेच फोटो अ प्र ति म!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by किल्लेदार on Fri, 03/11/2011 - 00:23

Permalink

आभारी आहे मित्रांनो..............

आभारी आहे मित्रांनो..............
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 03/11/2011 - 00:27

Permalink

सलाम

किल्लेदार, तुमच्या भटकंतीला, प्रकाशचित्रांना, उत्साहाला - सगळ्यालाच सलाम!! तुमच्याकडून आणखी असेच वाचायला मिळो, ही सदिच्छा! (नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 03/11/2011 - 00:42

Permalink

हे असे काही भारतात आहे

हे असे काही भारतात आहे .ह्याचा थांगपत्ता जर आपल्या लोकांना लागला तर परदेशवाऱ्या करणारे भारतीय पर्यटक व परदेशातील पर्यटक रांगा लावतील . लिखाण अजून हवे ( प्रकटन नको अनुभव हवा अशी विनंती करत आहोत )
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 03/11/2011 - 01:47

Permalink

भन्नाट फोटो आहेत

भन्नाट फोटो आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/11/2011 - 03:55

Permalink

ग्रेट फोटू!

ग्रेट फोटू!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 03/11/2011 - 11:30

Permalink

ब्येक्कार...

ते संध्याकाळच्या वेळी काढलेले शिखरांचे फोटोज काय भन्नाट आहेत, राव !? सोनं ओतलय जणू.. व्वा... (उत्तराखंड प्रेमी) चिगो
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/11/2011 - 12:18

Permalink

अतिसुंदर!

अतिसुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पू on Fri, 03/11/2011 - 16:50

Permalink

फोटो दिसत नाहीत काय करू

फोटो दिसत नाहीत काय करू ??????????
  • Log in or register to post comments

Submitted by दीविरा on Fri, 03/11/2011 - 17:13

Permalink

फारच छान :)

अतिशय सुंदर फोटो :)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 03/11/2011 - 19:54

Permalink

अप्रतिम फोटो

त्यासोबत थोडीफार त्या त्या जागांची माहिती देता आली तर पाहा. मग आणखीच रंगत येईल
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 03/11/2011 - 19:58

In reply to अप्रतिम फोटो by मस्त कलंदर

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Fri, 03/11/2011 - 23:22

In reply to +१ by श्रावण मोडक

Permalink

+२

अप्रतिम फोटो! खरच अनुभव वाचायला आवडेल, जमेल तसं लिहावं हि विनंती.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com