राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
त्या ठिकाणची ही काही फुलझाडे.
बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे..
काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा....
०१)
०२)
०३)
०४)
०५)
०६)
०७)
०८)
०९)
१०)
११)
फोटो सगळेच उत्तम आहेत.. !!
फक्त धाग्याच्या नावाने घोळ केला..
पुष्पक.. ते ही कलादालनात. दोन शक्यता डोक्यात आल्या..
१. विमानाचे चित्र
२. कमल हसन चा चित्रपट.. त्या संदर्भात काही फोटो.
असो..
प्रतिक्रिया
वाह!
अप्रतिम ... मस्तच. येवुद्या
व्व्वा!! छान.
वा मस्त!! अजुन येउ द्या.
फोटो सगळेच उत्तम आहेत..
मस्तच !!
सर्वाना प्रतिसादाबद्दल