((मालवून टाक दीप))
संपवून टाक पेग
स्वर्गीय सुरेश भट यांची माफी मागून समस्त मद्यपी मित्र-मैत्रिणीना सप्रेम अर्पण
"मालवून टाक दीप" .. चा विडंबन ..
संपवून टाक पेग, धडकावून ग्लास संग
दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग
त्या तिथे चौफुल्यात, रंगते आजून रात
हाय तू करू नकोस, एवढ्यात रस-भंग
दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग
संपवून टाक पेग ...
गार गार या हवेत, चकली-नी-शेव सवेत
रिचवून टाक सर्व, एकवार सोनं-रंग
दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग
संपवून टाक पेग ...
काय हा तुझा आवाज, घेतलेत दोन लार्ज
बोल रे हळू वाटेल, संपलेत पूर्ण खांब
दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग
संपवून टाक पेग ...
सचित्र अनुभवासाठी ...
नावाला जागलात
हेच
बट्ट्याबोळ