साहित्य--चिरलेले कांदा एक वाटी, चिंचेचा कोळ एक चमचा व गुळ चवीनुसार, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ.फ़ोडणीचे साहित्य.शेंगदाणा कुट दोन चमचे.
कृती-- कांदा मिक्सरमधुन काढावा , चिंचेचा कोळ व गुळ, किसलेले सुके खोबरे ,शेंगदाणा कुट, लाल तिखट, मीठ चवीनुसार.सर्व एक्त्र मिसळून
वरुन खमंग फ़ोडणी द्यावी.
वाचने
6399
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशी करतात होय? धन्यवाद. करुन
फोटो ?
आधीच कळले
फार टिकत नाही ही चटणी...
ह्यात कैरी किसुन घातली की
अगदी बरोबर....पण त्या वेळी
In reply to ह्यात कैरी किसुन घातली की by परिकथेतील राजकुमार
आमच्याकडे तर कांदा अनि कैरी
In reply to अगदी बरोबर....पण त्या वेळी by निवेदिता-ताई
तोन्डाला पाणी सुटले