इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे
इथल्या धोरणात हे चालेल ह्या समजुतीने देत आहे. जर आक्षेपार्ह वाटले तर उडवले तरी चालेल -
इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे. साधारण ४-५ दिवसांचे (रोज ३-४ तास ह्या प्रमाणे) काम आहे. येत्या सोमवारी सुरु केल्यास (७ मार्च), रविवार पर्यंत (१३ मार्च) पुर्ण करणे अपेक्षित आहे. काम वेळेत पुर्ण करणे ही एक महत्वाची अट आहे.
- घरी computer व Internet Connection असावे
- बारहा वापरता आली पाहिजे - http://www.baraha.com/
- अनुवाद करण्याचा अनुभव असल्यास उत्तम, नसला तरी चालेल. पण काम बिनचूक पुर्ण करण्याचा विश्वास असावा.
- रोज काही files पुर्ण करणे अपेक्षित आहे.
- अनुवादक पुण्यातला हवा म्हणजे काम समजावणे सोपे होईल
- काम वेळेत पुर्ण करणे ही एक महत्वाची अट आहे. १३ मार्च पर्यंत काम पुर्ण झाले पाहिजे.
- काम समाधानकारकरित्या पुर्ण केल्यास रु. २००० मोबदला दिला जाईल
वर्गीकरण
यशवंत एकनाथ ह्या आयडीला
मन्या मी येऊ का? असो... कोण
In reply to मन्या मी येऊ का? असो... कोण by परिकथेतील राजकुमार
अर्जंट आहे खरं...
In reply to अर्जंट आहे खरं... by मनिष
ओक्के दादूस
मी करेन
मी ही नक्की वेळेत पुर्ण
इ-मेल
मी ही तयार आहे.
मलाही मझ्या मशीन च्या