महाशिवरात्रीनिमित्त --- रताळे खिस--
साहित्य- दोन मध्यम आकाराची रताळी, एक चमचा तूप, दोन चमचे शेंगदाणा कुट, मीठ, साखर चविनुसार, तिन-चार मिरच्या.
कॄती-- प्रथम रताळे स्वच्छ धुवुन-पुसुन घ्या, नंतर खिसुन घ्या, कढईत तुप गरम करुन त्यात थोडेशे जिरे(चालत असल्यास) घालावेत, तडतडले की मिरच्या तुकडे टाकावेत, खिस टाका, त्यात मिठ व साखर घाला, त्यावर झाकण ठेवा, खिस चांगला वाफ़ेलला की त्यात थोडे कुट टाका, पुन्हा परता,
गरम गरम खायला घ्या...
![]() |
वाचने
5912
वाचनखूण
प्रतिक्रिया
17

रताळं तसंही आवडत नाही , पण
In reply to रताळं तसंही आवडत नाही , पण by टारझन
:)
हा हा हा
खिस का किस? इंद्राचा उपवास
In reply to खिस का किस? इंद्राचा उपवास by अवलिया
अवलिया--
गोड आवडते
रताळी
In reply to रताळी by पैसा
कोणतीही रताळी घ्या...मी
In reply to कोणतीही रताळी घ्या...मी by निवेदिता-ताई
रेसीपी
In reply to रेसीपी by स्वैर परी
रताळयाच्या गोड काचर्या----
माझा आवडता पदार्थ आहे.
मला जाम आवडतो. आणखी एक खासियत
In reply to मला जाम आवडतो. आणखी एक खासियत by प्राजु
अगदी! उरलेला रताळ्याचा असो कि
In reply to अगदी! उरलेला रताळ्याचा असो कि by रेवती
रताळ्याचा असो कि बटाट्याचा ...
मला उपासाच्या नावाखाली
हूsssssssssम
चान चान