समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...
मित्र हो,
खालील फोटो पहाण्यात आला.
त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले.
मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ. आमट्यांच्या हेमलकशाला भेट देताना त्यातील एका बागेत उमानेनेंच्या नातलगांनी टिपलेले चित्र त्यांच्या संमतीने सादर.

" alt="" />
समर्थ पाक कलेत माहिर होते असे
फारच छान .उपक्रम आवडला आपला.
समर्थांची खूप सुन्दर रचना!
विशेष माहिती!
खरोखर उत्तम माहिती दिली ओक
मस्त माहिती !!
मस्त माहिती !!
मस्त माहिती !!
सुंदर