वा लेख फार आवडला...
पहिला परिच्छेद आणि शेवटून ५ वा मुद्दा तर फारच छान
माननीय स्पावड्या साहेब,
एवढा मोठा अभ्यासपूर्ण लेख लिहीणे म्हणजे काय खाउ आहे होय?
अर्थमंत्र्यांनी मांडलेला पूर्ण प्रस्ताव, त्याच्या वर लेखकाचे सडेतोड आणि स्पष्ट विचार याची मांड्णी करायची, शिवाय हा सर्व डोलारा सांभळताना मराठी शुध्द लेखनाची धुरा सांभाळायची अशी कसरत करीत एवद्गा मोठा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्याची अशी संभवना करणे बरे नव्हे.
मला तर फक्त ५ वा च नव्हे तर सर्व मुद्दे मनापासून पटले. लेखकाच्या अभ्यासाची आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव तर पदोपदी होते.
सबब पुन्हा अशी टिंगल करू नये अशी नम्र विनंती.
मा. अर्थमंत्र्यांनी मराठी अशुद्धलेखनावर फार मोठा कर बसवला आहे असे कळते.
अतिशय दिशाभूल करणारे विधान.
भारताचे मा. अर्थमंत्री तसेच मा. संरक्षणमंत्री, मा. पंतप्रधान, सर्व पक्षांचे अध्यक्ष आणि बर्याचदा मा. बराक ओबामा हे त्यांच्या १०० निर्णयांपैकी ९९ निर्णय हे मिपा वाचुन आणि काही तज्ञ मिपाकरांची मते अभ्यासून मगच घेतात.
मिपावर शुद्धलेखनाला फाट्यावर मारलेले असल्याने असा कर बसणे शक्यच नाही हे इथे निदर्शनास आणुन देऊ इच्छितो.
"गरिबांना अधिक गरीब तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा अर्थसंकल्प." कॉम्रेड.चिरोटा
"निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प." चिरोटा अडवाणी
"अतिशय प्रगल्भतेने जनतेचे हित लक्षात घेवून मांडलेला अर्थसंकल्प.खरे तर ह्याची सुरुवात नेहरूंच्या काळातच झाली होती" चिरोटा केतकर
"अत्यंत निराशाजनक जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प"चिरोटा जावडेकर
"मध्यमवर्गाला केवळ गाजरे दाखवणारा खिशात जास्त हात घालणारा अर्थसंकल्प" चिरोटा राऊत.
"काय फरक पडतो ,अर्थसंकल्प कसाही असला तरी? या आधी कधी फरक पडला का? भ्रष्टाचार आधी थांबवा."मध्यमवर्गिय चिरोटा.
अशा सर्वोतक्रुष्ट (!) लेखावरुन प्रेतित होऊन दमदार प्रतिक्रिया आलेल्या पाहुन आनंद झाला.. संबंधितांना विनंती की या लेखकास लेखकराव ऑफ द इयर चे पारितोषिक जाहीर व्हावे!
प्रतिक्रिया
संपादक मंडळाचे काम वाढवणारा
संपादक मंडळाचे काम वाढवणारा धागा.
निषेध!
वा लेख फार आवडला... पहिला
In reply to संपादक मंडळाचे काम वाढवणारा by इंटरनेटस्नेही
वा लेख फार आवडला...
पहिला परिच्छेद आणि शेवटून ५ वा मुद्दा तर फारच छान
अभिनंदन
अत्यंत अर्थगर्भ धागा
In reply to वा लेख फार आवडला... पहिला by स्पा
वा लेख फार आवडला...
पहिला परिच्छेद आणि शेवटून ५ वा मुद्दा तर फारच छान
माननीय स्पावड्या साहेब,
एवढा मोठा अभ्यासपूर्ण लेख लिहीणे म्हणजे काय खाउ आहे होय?
अर्थमंत्र्यांनी मांडलेला पूर्ण प्रस्ताव, त्याच्या वर लेखकाचे सडेतोड आणि स्पष्ट विचार याची मांड्णी करायची, शिवाय हा सर्व डोलारा सांभळताना मराठी शुध्द लेखनाची धुरा सांभाळायची अशी कसरत करीत एवद्गा मोठा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्याची अशी संभवना करणे बरे नव्हे.
मला तर फक्त ५ वा च नव्हे तर सर्व मुद्दे मनापासून पटले. लेखकाच्या अभ्यासाची आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव तर पदोपदी होते.
सबब पुन्हा अशी टिंगल करू नये अशी नम्र विनंती.
मा. अर्थमंत्र्यांनी मराठी
मा. अर्थमंत्र्यांनी मराठी अशुद्धलेखनावर फार मोठा कर बसवला आहे असे कळते.
मा. अर्थमंत्र्यांनी मराठी
In reply to मा. अर्थमंत्र्यांनी मराठी by ५० फक्त
अतिशय दिशाभूल करणारे विधान.
भारताचे मा. अर्थमंत्री तसेच मा. संरक्षणमंत्री, मा. पंतप्रधान, सर्व पक्षांचे अध्यक्ष आणि बर्याचदा मा. बराक ओबामा हे त्यांच्या १०० निर्णयांपैकी ९९ निर्णय हे मिपा वाचुन आणि काही तज्ञ मिपाकरांची मते अभ्यासून मगच घेतात.
मिपावर शुद्धलेखनाला फाट्यावर मारलेले असल्याने असा कर बसणे शक्यच नाही हे इथे निदर्शनास आणुन देऊ इच्छितो.
पत्रे राहिले का
In reply to मा. अर्थमंत्र्यांनी मराठी by परिकथेतील राजकुमार
पत्रे राहिले का रे...अर्रर्र... क्षमा करा...
मिपाकरांनी लिहिलेली पत्रं राहिली का रे परा ....????
बाकी १ निर्णय 'सकाळ'साठी राखलेला असतो ना????
शिला, शिला की जवानी वाला?
बाकी परा मा. हे अक्षर 'माननीय' या अर्थानेच वापरतो हे ठाऊक आहे हो....
(म.पो. म्हणजे काय सांगेल का कोणी?)
ऑस्करचे ज्युरी शिनेमाबद्दल मत
In reply to मा. अर्थमंत्र्यांनी मराठी by परिकथेतील राजकुमार
ऑस्करचे ज्युरी शिनेमाबद्दल मत देखील मिपा वाचून ठरवतात .अशी वंदता आहे .
रफार कसा टंकावा
हे माहीत नसल्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका झाल्या आहेत. जाणकारांनी guide करावे.
guide
In reply to रफार कसा टंकावा by आमोद
जाणकारांनी लिहिलेली अधिक माहीती इथेमिळेल.
-(गणपतीच्या प्रसादाचा मोदक)
हम्म
"गरिबांना अधिक गरीब तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा अर्थसंकल्प." कॉम्रेड.चिरोटा
"निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प." चिरोटा अडवाणी
"अतिशय प्रगल्भतेने जनतेचे हित लक्षात घेवून मांडलेला अर्थसंकल्प.खरे तर ह्याची सुरुवात नेहरूंच्या काळातच झाली होती" चिरोटा केतकर
"अत्यंत निराशाजनक जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प"चिरोटा जावडेकर
"मध्यमवर्गाला केवळ गाजरे दाखवणारा खिशात जास्त हात घालणारा अर्थसंकल्प" चिरोटा राऊत.
"काय फरक पडतो ,अर्थसंकल्प कसाही असला तरी? या आधी कधी फरक पडला का? भ्रष्टाचार आधी थांबवा."मध्यमवर्गिय चिरोटा.
प्रतिसाद
In reply to हम्म by चिरोटा
आवडला.
@चिरोटा
In reply to हम्म by चिरोटा
खूपच छान!!!
aa+ r +t+h+i+k == आर्थिक मी
aa+ r +t+h+i+k == आर्थिक
मी जाण़कार नाहीये.
--ट्रायल - एरर वाली ;)
मदती बद्दल अनेक आभार!
In reply to aa+ r +t+h+i+k == आर्थिक मी by मुलूखावेगळी
आमोद
बजेट काय असत बुवा ? आणि कधी
बजेट काय असत बुवा ? आणि कधी होत ते ?
काळा पैसा रोखण्यासाठी पावले
काळा पैसा रोखण्यासाठी पावले उचलणार हे ऐकून मी चळाचळा कापत आहे आणि माझी झोप उडाली आहे. अर्थमंत्र्यांचा निषेध.
अशा सर्वोतक्रुष्ट (!)
अशा सर्वोतक्रुष्ट (!) लेखावरुन प्रेतित होऊन दमदार प्रतिक्रिया आलेल्या पाहुन आनंद झाला.. संबंधितांना विनंती की या लेखकास लेखकराव ऑफ द इयर चे पारितोषिक जाहीर व्हावे!
शिफारसी बद्दल
In reply to अशा सर्वोतक्रुष्ट (!) by इंटरनेटस्नेही
धन्यवाद!!!!!!!!
अशा सर्वोतक्रुष्ट (!)
In reply to अशा सर्वोतक्रुष्ट (!) by इंटरनेटस्नेही
लेख आणी प्रतिक्रिया किती दमदार आहेत हे दिसतंच आहे.
तुम्ही अत्यानंदात प्रेतित झाला का काय?
तुम्हाला नेमकं प्रतित काय करायचंय?
-भिउन थरथरकर
ही ही ही ही.. अनेक
In reply to अशा सर्वोतक्रुष्ट (!) by वपाडाव
ही ही ही ही.. अनेक नवसद्स्यांचे प्रेरणास्थान आहोत म्हटलं आम्ही!
आम्ही बी
आमच्या अर्थसंकल्पात १००००००००० इतक्या रुपयान्चि तुट आहे कुणी तरि सोनिया गान्धी यान्चा स्विस अकाउन्ट नम्बर द्यावा
(नेत्यान्च्या सम्रुधी कडे)
अकाउंट नंबर
In reply to आम्ही बी by श्री गावसेना प्रमुख
हा घ्या अकाउंट नंबर.
हा हा
In reply to अकाउंट नंबर by नितिन थत्ते
माझा जिनिव्हा जनता सहकारी बँकेत अकाउंट आहे.
ए. टी. एम.
In reply to हा हा by चिरोटा
आहो, मी ऐकलंय त्या ब्यांकेत, ठाणे जंता आणी जंता सहकारी ब्यांकेचं ए. टी. एम. चालतं.
खरं-खोटं ते कळवा.
-कळवा बीचवर राहणारा हळवा
आम्ही बी
In reply to अकाउंट नंबर by नितिन थत्ते
आदरणीय नेते अड्वाणी यान्नी माफी नाय मागितली (अस आमचे जेष्ठ कायदेतज्ञ रामजेठमलानि म्हनले हो ;बाकी तुम्ही इन्दिरा माय च्या वळवि चे कार्यकर्ते वाट्तात)
कसलं अंदाजपत्रक?
कसला अर्थसंकल्प?
काय येड बिड लागलंय का काय तुमाला? आँ?
अरे लेको, एव्हढा क्रिकेटाचा वर्ल्डकप चालू आहे, आणि तुम्हाला कसले हे दळिद्री चाळे सुचताहेत?
बरं, स्कोअर काय झाला सांगा रे जरा.
ते अर्थसंकल्प, तो देश, आणि सगळे मरुद्या..खड्ड्यात गेलं तरी चालेल. इट क्रिकेट, स्लिप क्रिकेट लिव्ह ओन्ली क्रिकेट्टा!
No comments !
No comments !