नमस्कार,
आज पासून मिपाकरांना आपण लिहीलेल्या लेखात बदल करण्याची म्हणजेच स्वसंपादनाची सोय देण्यात येत आहे. मात्र ही सोय त्यांनी काही तांत्रीक सुधारणा करण्यासाठीच वापरावी ही विनंती आहे. आपल्या लेखाचा आशय बदलावा असे बदल करू नये. त्यामुळे मूळ लेखाच्या आधारे खाली झालेल्या चर्चांतील प्रतिक्रिया अवाजवी ठरतील व अन्य सदस्यांचा हिरमोड होईल. त्यामुळे स्वसंपादन ही सोय अत्यंत जवाबदारीने वापरावी. तसेच असा आशय बदलण्याचा प्रकार घडल्यास तो लेख मूळ स्वरूपात परत प्रकाशित करण्याचा अधिकार व शक्यता मिसळपाव.कॉम राखून ठेवत आहे.
सोबतच आपले आवडलेले लेख वाचनखूण म्हणून साठवून ठेवण्याची सोय सुध्दा देण्यात येत आहे. या द्वारे आपण आपल्याला आवडलेल्या लेखाची खास आपली अशी सूची बनवून ठेवू शकता. यासाठी अधीक माहिती येथे बघा.
जूण्या सदस्यांच्या पुर्वीच्या वाचणखूणा परत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही त्यासाठी दिलगीर आहोत.
- मिसळपाव व्यवस्थापन.
वाचने
18488
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
व्वा.....!
In reply to धन्यवाद by सहज
वाचनखुणा दिल्या
सहमत आहे
In reply to वाचनखुणा दिल्या by चित्रा
वा ! वा ! वा !! हे उत्तम
नक्की लिहिणार. लवकरच.
In reply to वा ! वा ! वा !! हे उत्तम by अवलिया
पुन्हा एकदा धन्यवाद.
+१
In reply to पुन्हा एकदा धन्यवाद. by राजेश घासकडवी
+१
In reply to पुन्हा एकदा धन्यवाद. by राजेश घासकडवी
नीलकांत, स्वसंपादनाची आणि
+१
In reply to नीलकांत, स्वसंपादनाची आणि by यशोधरा
सहमत!
In reply to नीलकांत, स्वसंपादनाची आणि by यशोधरा
धन्यवाद ...
धन्यवाद!
नमस्कार निलकांत, माझ्या लेखात
In reply to धन्यवाद! by चिंतातुर जंतू
त्रिवार
धन्यवाद !!!
वा वा उत्तम ! आता
साहित्यसूर्यांना बहुधा
In reply to वा वा उत्तम ! आता by परिकथेतील राजकुमार
सोय दिली हे उत्तमच. पूर्वी
ह्या सुविधा दिल्याबद्दल धन्यवाद.
सोय पाहिजे असणार्या
स्वसंपादन आणि वाचनखूण साठवणे
In reply to सोय पाहिजे असणार्या by शाहरुख
>>(प्रकाशित लिखाण संपादन करता
In reply to सोय पाहिजे असणार्या by शाहरुख
>>आपले आवडलेले लेख वाचनखूण
स्वसंपादन आणि वाचनखूणां
नवीन मंडळींना काही जुने लेख
स्वंयसंपादनाची सोय का काढली
.