श्रोतेहो,
एक निवेदन:
रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०११ रोजी सरकारतर्फे देशभरात सर्वत्र पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना या कार्यक्रमाअंतर्गत मोफत लस देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आसपासच्या लोकांना याबाबत माहिती द्यावी / आठवण करावी.
निवेदन संपलं :-)
[आकाशवाणी स्टाइल ;-)]
वाचने
2209
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अधिक माहिती आणि वा.वि.प्र. साठी
चला धमु, टारझन, प्रभूसर,
खी खी खी....
In reply to चला धमु, टारझन, प्रभूसर, by पाषाणभेद
हा हा !!
काहीतरी गैरसमज करून घेवू नका.
बांगलोर सिटी रेलवे स्टेशन