मुंब्रा देवी आणि परिसर
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मुंब्रा देवी मंदिर
पायर्या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला. ;)
मुंब्रा स्टेशन बाहेरच असलेली ही मशिद.
स्टेशन पासुन चढण चढल्यावर हा मार्ग लागतो, रस्ता ओलांडुन परत पायर्या चढल्यावर हे दॄष्य दिसते.
मुंब्रा परिसर १
दिवा स्टेशनहुन निघालेली गाडी मुंब्रा खाडीवरील लोखंडी पुलावरुन येत आहे. उजवीकडे दिसणारा जलद गती मार्ग आहे.
गाडी हा पुल पार करुन मुंब्रा स्थानकात प्रवेश करते.
डावीकडे आहे मुंब्रा रेल्वे स्थानक, नंतर उजवीकडे मुंब्रा खाडी आणि दिव्याकडे जाणारा रेल्वे मार्ग.
कॅमेरा :--- निकॉन प-१००
फोटो काढताना या परिसरात प्रचंड धुरके होते, त्यामुळे फोटो स्पष्ट आलेले नाहीत. :(
जाहीर आभार प्रदर्शन :--- आमचे प्रेरणा स्थान स्पावड्या उर्फ स्पा. ;)
लहानपणा पासुन रेल्वेने प्रवास करताना हे डोंगारा वरील देवीचे स्थान मी पहात होतो,त्याचे आकर्षण मनात घर करुन राहिले होते... स्पामुळे टाळक्यात किडा वळवळला आणि इतके वर्ष मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. मुंब्रा देवी आणि नवदुर्गा यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याने त्यांचे फोटो काढता आले नाहीत.
(हौशी फोटु ग्राफर)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
सुंदर!!
मुंब्रा देवी आणि परिसर
वॉव!
:-)
अगदी स्पा सारखेच फोटु आले
मस्त
-
अप्रतिम
बाणा ! लई भारी रे... !! कसा
छान
@कच्ची कैरी
धागे हायजॅक करणं आणि जाहिरात
@जाहीर आभार प्रदर्शन :---
डोंबिवली वेस्ट येथे एवरेस्ट
शाळा कोणती तुमची ?आमची
छान आहेत फटू.
मी ही काही फटु काढले आहेत. पण
ओ वडा, टाका कि त्यात काय
फोटो छान आहेत अन नविन माहिती