मामा च्या गावाला जाऊ या....
नमस्कार मंडळी ,
या मे महिन्यात मी व माझा मित्र दि. १० मे २०११ ते १५ मे २०११ या दरम्यान कोकणात संगमेश्वर नजीक लोवले या गावात " मामाच्या गावाला जाऊया " अश्या एका ट्रीप चे आयोजन करत आहोत. या ट्रीप मध्ये कोकणातील एका छोट्याश्या गावात घरच्या खेळीमेळीच्या वातावरणात राहायला तसेच मनसोक्त आंबे , फणस आणि इतर रानमेवा चाखायला मिळणार आहेत. तसेच घराजवळील रानात हुंदडायला आणि नदीतील डबक्यात डुंबायला मिळणार आहे. कोकणातील आढळणारे पक्षी , फुलपाखरे आणि साप यांच्याविषयी माहिती शिबीर तसेच जवळील काही पर्यटन स्थळे पाहणे असे आयोजन आम्ही करत आहोत. तरी जर काही मिसळ पाव प्रेमी या मे महिन्यात कोकणात सुट्टी घालवण्यास इच्छुक असतील तर त्यांनी खालील इ मेल वर संपर्क साधावा अथवा ९८३३९७३३२५ या भ्रमण ध्वनीवर संपर्क करावा.
आपलाच चिपळूणकर
९८३३९७३३२५
takaleprashant@gmail.com
टीप: मुंबई हून या ट्रीपची सुरवात होणार आहे. ( मुंबई - लोवले- मुंबई)
जर काही अधिक माहिती अथवा शंका असतील तर कृपया फोन किंवा इ पत्र करणे.
वाचने
3540
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
आंबे
In reply to मस्त by नितिन थत्ते
यंदा...
In reply to मस्त by नितिन थत्ते
आंबे कुठले? तुम्ही
रानमेवा म्हनजे काय ते पण सविस्तर लिव्हा
मज्जा येईल.
मनसोक्त आंबे खायला मिळणार
दोनेक आंबे घरपोच मिळतील काय ?
अरे वा! मनसोक्त आंबे मिळणार
फुकटात आंबा मिळत असेल तर मी
मनसोक्त आंबे , फणस आणि इतर
मनसोक्त आंबे , फणस आणि इतर
मामा च्या गावाला जाऊ या...
मामा च्या गावाला जाऊ या...