मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिंहगडवरचा सुर्यास्त

फ्रॅक्चर बंड्या · · कलादालन
शिवजयंतीला सिंहगडावर गेलो होतो . तिथे सुर्यास्ताला घेतलेली काही छायाचित्रे .. गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी .... zad विंड पॉईंट वरुन घेतलेला फोटो.. zad चंद्र chandra सिंहगड sinhgad अजुन एक चंद्राचा फोटो.. chandra1
लेखनविषय:

वाचने 4087 वाचनखूण प्रतिक्रिया 15

स्वैर परी 23/02/2011 - 13:34
फोटो सुंदर आहेत. पण ते असे खेचल्यासारखे झाल्यामुळे मजा नाही येत आहे पाहायला. तुम्ही फोटो डकवताना लांबी रुंदी मध्ये काही घोळ घातला का?

कच्ची कैरी 23/02/2011 - 14:39
फ्रॅक्चर असतांनाही कस जमल बुवा तुम्हाला सिंहगडावर जायला ? आणि ते फोटोंखाली अभिजीत सावंतच नाव का घातल आहे ?

धमाल मुलगा 23/02/2011 - 18:01
सही रे भिडू! (स्वगतः च्यायला...बरेच महिने उलटून गेले की...शिंव्हगडावर गेलोच नाहीए...)

दीप्स 25/07/2011 - 14:38
अहो बडोपंत खुंच छान आहेत फोटो. सुरेख !!

दीप्स 25/07/2011 - 15:01
अहो बडोपंत खुंच छान आहेत फोटो. सुरेख !!