व्य॑गचित्र
नमस्कार !! मि.पा.कर......
गेल्या २ महिन्यापासुन मि.पा.वर दाखल होण्याचा प्रयत्न करत होतो. आज प्रयत्नास फळ आले.
तसा व्य॑गचित्रे काढण्याचा छ॑द महाविद्यालयीन जिवनापासुनच आहे. यापुढे माझी नव्-नविन विषयावरील व्य॑गचित्रे तुमच्या सेवेत हजर असतील. प्रतिक्रिया देण्यास मात्र विसरु नका.
धन्यवाद !
प्रदिप आवाड
लेखनविषय:
याद्या
2345
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
welcome !
स्वागत
वाट पाहतो आहे
वाट पाहतो...
अरे वाट काय पहाताय. त्यांनी
नक्कीच
हा माझा मि पा वरिल पहिला