चिकन आणि भाकरी
चिकन-५००ग्रॅम
दहि
हळद
लाल तिखट-२ चमचे
मीठ
तेल
चिकन मसाला
टोमॅटो-१ चिरुन
वाटण साहित्य
सुके खोबरे - अरधी वाटी
कांदे- ४
लसूण-२० पाकळ्या
आले
हिरवी मिरची-७-८
जिरे
कोथिंबीर.
चिकन ला १चमचा दही लावून मुरत ठेवावे.
खोबर्याचे काप तव्यावर भाजून घ्यावेत. थोडे तेल तव्यावर टाकून कांदे चांगले तपकिरी होई पर्यंत भाजा.मिक्सर मधे खोबरे,कांदे आणि वाटना चे बाकीचे साहित्य थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.
कढईत तेल टाकून त्यात वरील वाटण टाकावे. थोडे फ्राइ झाल मग त्यात हळद, मिठ, लाल तिखट,चिकन मसाला टाकावा.
मसाल्याचा एक सुगंध येऊ लागेल मग टोमॅटो टाकावेत आणि फ्राइ करावे मग त्यात चिकन टाकावे. आणि चिकन पूर्ण शीजल्यावर भाकरी सोबत सर्व करावे.....
वाचने
12975
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज संकष्टीचा मुहुर्त साधुन
हो ना.... अगदी मुहुर्त शोधला
In reply to आज संकष्टीचा मुहुर्त साधुन by गणपा
संकष्टीचा मुहुर्त !!
वा वा वा.... तोंडाला पाणी
वा मस्त
तांदुळाची भाकरी वाटतीये.
In reply to वा मस्त by कच्ची कैरी
तांदुळाची आहे
In reply to वा मस्त by कच्ची कैरी
भाकरी छान वाटतिये....(मी अजुन
In reply to तांदुळाची आहे by जासुश
तांदुळाची भाकरी
In reply to भाकरी छान वाटतिये....(मी अजुन by निवेदिता-ताई
खल्लास..
उद्या बघतो धागा
हम्म! काल संकष्टी आणि आज
सुरेख!!!
मस्त परवाच नाशिक ला जावुन
झक्कास!
ताटात मीठ आणि कांदा कोण ठेवणार?
हम्म...........त्या चिकनच्या
हम्म
In reply to हम्म...........त्या चिकनच्या by निवेदिता-ताई
"शिक्रण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव आहे." - पु.ल. देशपांडे. (लेखः 'माझे खाद्यजीवन', संग्रहः 'हसवणूक'. स्मरणातून उद्धृत; शब्दावलीत किंचित फेरफार शक्य.)
झणझणीत!
लय भारि