(मला आलेल्या एका इ-पत्राचा मराठी अनुवाद)
* १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.
* २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला)
* ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही. ;)
* ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???)
* ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते. :(
* ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.
* ७०% आय.टी. कामगार (जगभरातील) रोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात.
* ८०% आय.टी. कामगार आपल्या पालकांजवळ राहत नाहीत.(खरं आहे)
* ९०% आय.टी. कामगार हे स्वत:चे जीवन,बायको,प्रोजेक्ट डेडलाईन,पगारवाढ,भत्ते,ऑनसाईट भेटी,कंपनी च्या ग्राहकांची खुशमस्करी, बढती,विसा स्टेटस,कमीटमेंट याबद्दल कधीच समाधानी नसतात.
* १००% आय.टी. कामगारांना आयुष्यात एकदा तरी असतं वाटतं कि आय.टी.सोडून इतर क्षेत्रात काम केलं असतं तर बरं झालं असतं.
....मिपाकरांना याबद्दल काय वाटते ?
(चित्र साभार - रोबर्टो मेंगोसी JerryMannel.com)
(चित्र साभार - रोबर्टो मेंगोसी JerryMannel.com)
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंका
तात्या आणि झुकरबर्ग ची शपथ
In reply to शंका by आजानुकर्ण
चोराच्या मनात चांदणे
In reply to तात्या आणि झुकरबर्ग ची शपथ by मालोजीराव
१००% आय.टी. कामगारांना
मला आलेल्या एका इ-पत्राचा
मला आलेल्या एका ई-पत्राचा सारांश ...
कॉलींग ध.मु.
आयला!
In reply to कॉलींग ध.मु. by चिंतामणी
हॅ हॅ हॅ
In reply to आयला! by धमाल मुलगा
आय टी वाले आपणास कामगार का
सर्व्हिस सेक्टर वाल्यांनी
In reply to आय टी वाले आपणास कामगार का by अविनाशकुलकर्णी
कट्टर इंजिनिअर
In reply to आय टी वाले आपणास कामगार का by अविनाशकुलकर्णी
जोरदार हल्ला क्लिंटनराव !
In reply to कट्टर इंजिनिअर by क्लिंटन
१०% आय.टी. कामगार
* १००% आय.टी. कामगारांना
हम्म...
काहीही असो. मुद्दे बरेच
२५००-३००० रु. पगारावर काम करणारे
In reply to काहीही असो. मुद्दे बरेच by पाषाणभेद
सुंदर चर्चा सुरु आहे... आम्ही
च्यायला सगळे विषय संपले वाटतं.
"कट्टर इंजिनिअर" सर आपला
काहीतरी आदळ आपट करुन किंवा
ओढून ताणून धागे काढून न ओढता
In reply to काहीतरी आदळ आपट करुन किंवा by अप्पा जोगळेकर