Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 00:31
आज मला गुगल विषयी एक भयाणक बातमी कळली ... आणि माझी माथ्यावी नस सणसण सणकु लागली. .. मी गुगल ला खुप शिव्या दिल्या ह्या कारणासाठी खात्री करण्यासाठी लिंक : http://translate.google.com/#en|sw|StuPidity तेंव्हा म्हैला गुगल वापरणे बंद करणार का ? हे पहाणे रोचक ठरावे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 11895 views

प्रतिक्रिया

Submitted by सेरेपी on Fri, 02/18/2011 - 00:37

Permalink

णाही. स्वाहीली शिकायचा विचार

णाही. स्वाहीली शिकायचा विचार बण्द करनार! :P
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/18/2011 - 00:38

Permalink

angel

angel हा शब्दही तिथेच टाकून पहा. तू एकाऐवजी दोनदा वापरशील गूगल ट्रान्सलेशन.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 00:48

In reply to angel by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

एंजेल

टाकुन पाहीले ... बरे वाटले. पण स्टुपिडिटीला वुमन असे ट्राण्सलेट करणे माझ्या कोमल हृदयात घरे करुन गेले , म्हणुन मला राग आला आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/18/2011 - 00:50

In reply to एंजेल by टारझन

Permalink

घरांच्या किमती वाढल्या आहेत,

घरांच्या किमती वाढल्या आहेत, राग कसला मानतोस? बिझनेस सुरू कर.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 02/18/2011 - 07:23

In reply to एंजेल by टारझन

Permalink

एका विशिष्ट प्रकारेच

'स्टुपिडिटी'तला फक्त 'पी' क्यापिटल टंकल्यास असे होते. (बाय द वे, 'वुमन' नाही, 'विमेन'.) सर्व अक्षरे स्मॉल टंकल्यास 'उजिंगा' की कायसेसे दिसते. तरीपण, निषेधार्ह चावटपणा आहे खरा! ('चावटपणा'पेक्षासुद्धा, 'फालतूपणा' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Fri, 02/18/2011 - 11:47

In reply to एका विशिष्ट प्रकारेच by पंगा

Permalink

काल पर्यंत

काल पर्यंत 'स्टुपिडिटी' कसेही टाईप केले तरी तसे येत होते. एक फेमस बझ नंतर ते बंद झाले. हा दुवा, http://www.google.com/profiles/u/0/iitk.aditya#buzz - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 12:02

In reply to काल पर्यंत by मी_ओंकार

Permalink

ह्या बझ बद्दल आम्हाला कै

ह्या बझ बद्दल आम्हाला कै म्हाइत नै .. पण हे फेस्बुकावर पाहिलं होतं .. बहुतेक स्त्रीद्वेष्ट्या लोकांनी ह्याचं मुद्दाम भाषांतर असं केलं आहे ... कसाब पेक्षा भयंकर शिक्षा द्यायला पाहिजे ह्यांना .. .स्त्रीयांना समजतात काय लेकाचे ? (असो ... भाषण पुरे ) :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Fri, 02/18/2011 - 14:12

In reply to ह्या बझ बद्दल आम्हाला कै by टारझन

Permalink

मी काल हेच विचारले होते.

पण हे फेस्बुकावर पाहिलं होतं .. मी काल हेच विचारले होते. (कुठे का होईना) उत्तर दिल्याबद्दल धन्यु.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 14:17

In reply to मी काल हेच विचारले होते. by चिंतामणी

Permalink

मी काल हेच विचारले होते. पण

मी काल हेच विचारले होते.
पण तुम्ही तर असे विचारत होतात जसे काही तो शोध तुम्ही लावलाय आणि मी माझ्या नावावर खपवलाय म्हणुन ? आणि इथे शोध कोणी/कुठुन लावला ह्याची चर्चा चालली णसुन एवढं अमाणुश भाषांतर गुगल कसे करु शकते ह्यावर चालु आहे असे वाटते.
(कुठे का होईना) उत्तर दिल्याबद्दल धन्यु.
बळंच का ? बळंच ? - गुळवणी
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 02/18/2011 - 09:14

In reply to एंजेल by टारझन

Permalink

पण

पण ते स्वाहिलि ह्या भाषेत होतय राव मराठित किन्वा इन्ग्रजित नाहि (तुमच्या नावातच टारझन आहे त्यामुळे जाउ देतो) खबरदार,Image removed. आदेश !
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 02/19/2011 - 03:04

In reply to एंजेल by टारझन

Permalink

आणि...

पण स्टुपिडिटीला वुमन असे ट्राण्सलेट करणे माझ्या कोमल हृदयात घरे करुन गेले
आणि 'स्टुपिडिटी'चे 'विमेन' असे भाषांतर स्वाहिलीवर लादणे... त्याचे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Fri, 02/18/2011 - 00:51

Permalink

तुच बंद कर गुगल वापरणं...

तुच बंद कर गुगल वापरणं...
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 00:59

In reply to तुच बंद कर गुगल वापरणं... by दिपाली पाटिल

Permalink

मी लाख बंद करीन गं .. पण

मी लाख बंद करीन गं .. पण त्यामुळे गुगल ने महिलांचा जो घोर अपमान केला आहे तो दुर होईल का ? जस्ट थिंक ..वी मस्ट डु समथिंग अबाऊट ईट .. असं हातावर हात धरुन बसल्यावर कसं होईल ? ;(
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Fri, 02/18/2011 - 00:51

Permalink

छान छान...

"cancer patient " टाकुन बघतो काय येतेय ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 01:00

In reply to छान छान... by कुंदन

Permalink

काय येतं ते णक्की कळवा , ठाणे

काय येतं ते णक्की कळवा , ठाणे .
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/18/2011 - 01:11

Permalink

या नियमानुसार

The difference between genius and stupidity is that genius has its limits चे भाषांतर The difference between genius and वीमेन is that genius has its limits असे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 02/18/2011 - 11:30

In reply to या नियमानुसार by शुचि

Permalink

हे भारी !

The difference between genius and वीमेन is that genius has its limits असे होईल. हा हा हा =)) समर्पक उत्तर ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Fri, 02/18/2011 - 01:21

Permalink

तु हे कुठुन घेतलेस?????

मी अतीशय नम्रपणे विचारू इच्छितो की तु हे कुठुन घेतलेस????? (मी संदर्भ देउ शकतो. पण तु सांगावेस अशी इच्छा आहे. व्यनी केलास तरी चालेल)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 11:19

In reply to तु हे कुठुन घेतलेस????? by चिंतामणी

Permalink

धमकी देतो काय रे टिपर्‍या ?

मी अतीशय नम्रपणे विचारू इच्छितो की तु हे कुठुन घेतलेस?????
तेवढ्याच णम्रपणे सांगतो , हा शोध जर तुम्ही लावला असेल तरंच हा प्रश्ण विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे :)
(मी संदर्भ देउ शकतो. पण तु सांगावेस अशी इच्छा आहे. व्यनी केलास तरी चालेल)
धमकीवजा सुचणेची णाँद केली आहे . ( चला थोड्या दिवसांसाठी खाद्य मिळाले :) ) -चेतावणी
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Fri, 02/18/2011 - 14:22

In reply to धमकी देतो काय रे टिपर्‍या ? by टारझन

Permalink

तुझे णम्रपणाने दिलेले उत्तर लै आवडले.

माझे उत्तर मी http://www.misalpav.com/node/16835#comment-289429 येथे दिले आहे. असाच णम्र आणि प्रेमळ रहा. राहता राहीला प्रश्ण धमकीचा. तुम्हारा नाम ही काफी है आणि प्रत्यक्ष दर्शनानंतर माझा सारखा पामर असे करणे अशक्यच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/18/2011 - 01:32

Permalink

म्हैलाना सिंगल औट करायचा हा

म्हैलाना सिंगल औट करायचा हा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Fri, 02/18/2011 - 06:37

Permalink

टारु, तु तुझ्या वेब ब्राऊसर

टारु, तु तुझ्या वेब ब्राऊसर वर तो टुल-बार दिसत आहे, (ज्यात आईसीआईसीआई, ऑरकुट, जीमेल, hotmail , youtube esakal एकत्र कोंबलेले आहे ), ते कसे तयार करतात, ते सांग ना.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 02/18/2011 - 11:47

In reply to टारु, तु तुझ्या वेब ब्राऊसर by नरेशकुमार

Permalink

मोझीला वापरा

आणी त्याच्या बूकमार्क्स मधल्या "बूकमार्क्सटूलबार" फोल्डरमधे तूमच्या आवडत्या साइट भरा. त्या टुल-बार मधे दीसूलागतील.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 12:02

In reply to टारु, तु तुझ्या वेब ब्राऊसर by नरेशकुमार

Permalink

नकु.

डायरेक्ट ड्रॅग &ड्रॉप केले तरी सुधा होइल ते.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/18/2011 - 08:34

Permalink

अच्छा तुझे बी पासुन सुरु

अच्छा तुझे बी पासुन सुरु होणारे शब्द टाकुन पहाणे संपले वाटतं :)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 11:38

In reply to अच्छा तुझे बी पासुन सुरु by अवलिया

Permalink

णाणा , जरा ब्रिफवुन सांगा की

णाणा , जरा ब्रिफवुन सांगा की राऑ .. कळ्ळ नाय :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/18/2011 - 11:40

In reply to णाणा , जरा ब्रिफवुन सांगा की by टारझन

Permalink

हॅ हॅ हॅ मागे एकदा तू काही

हॅ हॅ हॅ मागे एकदा तू काही कीवर्ड गुगल सर्चला टाईपायला लावले होतेस... (गुगल.को.इन)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 12:04

In reply to हॅ हॅ हॅ मागे एकदा तू काही by अवलिया

Permalink

आजुन आजुन थोडंसं ब्रिफवा

आजुन आजुन थोडंसं ब्रिफवा णाणा .. मला फुसट फुसट आठवु लागलय :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 02/18/2011 - 08:47

Permalink

:-)

काय रे अफ्रिकेत असताना एखाद्या स्वाहीली ललनेच्या प्रेमात पडायचा वेडेपणा तर नाही ना केलास? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 02/18/2011 - 08:53

In reply to :-) by सहज

Permalink

स्वाहीली ललनेच्या प्रेमात पडायची stupidity' असे म्हणायचे होते?

'सहज'भाऊ, 'स्वाहिली ललनेच्या प्रेमात पडायची stupidity' असे म्हणायचे होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 02/18/2011 - 09:00

In reply to स्वाहीली ललनेच्या प्रेमात पडायची stupidity' असे म्हणायचे होते? by सुधीर काळे

Permalink

+१

बरोबर हो, पण मराठीतून अभिव्यक्त होत होतो. :-) तुमच्या निषेधाला घाबरतो हो मी!! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 02/18/2011 - 08:47

Permalink

मराठी हा optionsच नाहीं याचा जास्त निषेध करायला पाहिजे

या सॉफ्टवेअरमध्ये मराठी हा optionsच नाहीं याचा जास्त निषेध करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अलख निरंजन on Fri, 02/18/2011 - 09:01

In reply to मराठी हा optionsच नाहीं याचा जास्त निषेध करायला पाहिजे by सुधीर काळे

Permalink

मी काकांशी सहमत

मी काकांशी सहमत आहे. काका, गुगल निर्माते लॅरी पेज ह्यांना larry@gmail.com इथे पत्र पाठवा
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 02/18/2011 - 11:37

In reply to मी काकांशी सहमत by अलख निरंजन

Permalink

धन्यवाद

अलख, मी त्याला लिहिणार होतो पण त्या साईटवर पुन्हा जाऊन नीट पाहिल्यावर लक्षात आले कीं प्रत्येक देशाच्या अधिकृत भाषेचाच तिथे समावेश आहे. मग "माफ कर दिया"!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 02/19/2011 - 10:41

In reply to धन्यवाद by सुधीर काळे

Permalink

पण

८ व्या शेड्युलमध्ये आपल्या देशाच्या अधिकृत भाषा २२ आहेत ना?
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 02/18/2011 - 10:21

Permalink

तु समस्त महिलांच्या वतीने

तु समस्त महिलांच्या वतीने शिव्या घातल्यास ना मग बस्स कि .आणि तशाही तुझ्या शिव्या आमच्या शिव्यांपेक्षा स्ट्रॉन्ग असतीलच. बाकि गूगल बंद करणे शक्य नाही. अवांतर- न्रुत्य, समीक्षा मधे हा लेख टाकलास म्हन्जे शिव्या देताना तांडव् करत होतास कि काय. ह. घे.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/18/2011 - 11:14

Permalink

हा हा

टारू, सत्यं ब्रूयात, प्रियम् ब्रूयात. न ब्रूयात सत्यमप्रियम्
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पू on Fri, 02/18/2011 - 11:35

Permalink

Mother लीहा अनि पहा

Mother लीहा अनि पहा
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Fri, 02/18/2011 - 12:03

Permalink

प्राण्यांसाठी भाषांतर आणि इंग्रजी>>फ्रेंच>>इंग्रजी

१) हे वाचा Introducing Translate प्राण्यांसाठी (beta): Bridging the gap between animals and humans २) आणि हे करून पहा ! Take a dirty picture for me चे इंग्रजीतून फ्रेंच मध्ये भाषांतर >> आलेले उत्तराचे पुन्हा फ्रेंच मधून इंग्रजीमध्ये भाषांतर >> आलेले उत्तर >> Take a picture for me slut
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on Fri, 02/18/2011 - 12:05

Permalink

आनंद वाटला

महिलांचा गूगलने घोर अपमान केला आणि याबद्दल तुम्हाला राग आला हे वाचुन आनंदच झाला ! पण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही म्हणजे नवलच !आणी माहित नसेल तर तो का माहित करुन घ्यावासा वाटला ?,असा प्रश्न मला पडला आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by Pinjar on Sat, 02/19/2011 - 17:55

In reply to आनंद वाटला by कच्ची कैरी

Permalink

+1 may he wants to

+1 may he wants to see/improve his category.
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on Fri, 02/18/2011 - 14:01

Permalink

इगुगलिंग किंवा इगोसर्फींग

काही नाही इगुगलिंग केले, स्वतःचे नाव टाइपकेले. चुक झाली ती म्हणजे सर्च इंजीन वापरण्या ऐवजी ट्रान्सलेटर वापरला http://en.wikipedia.org/wiki/Egosurfing Egosurfing (usually referred to as Googling yourself and sometimes called vanity searching, egosearching, egogoogling, autogoogling, self-googling, master-googling) is the practice of searching for one's own given name, surname, full name, pseudonym, or screen name on a popular search engine, to see what results appear.[1] It has become increasingly popular with the rise of popular search engines, as well as free blogging and web-hosting services.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 02/19/2011 - 11:01

Permalink

गुगळचा णिषेध करावा तेवढा

गुगळचा णिषेध करावा तेवढा थोडाच. आयटीतल्या सर्व म्हैलांनी गुगळचा वापर करणे बंद करावे अषे मी आवाहण करीत आहे त्यामुळे त्या म्हैलांचे जॉब गेले तरी बेहत्तर. गुगळमध्ये काम करणार्‍या म्हैलांणीही तडक राजीणामा देवूण हे खोटे आहे हे सिद्ध करावे अषे कळकळीचे आवाहण. म्हैलांणी मणात आणले तर अषे छ्प्पन गुगळ बणवूण त्यावर याच शब्दाचा ब्रोबर अर्थ लावूण दाखवतील असा विश्वास आम्हाला वाट्टो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 02/19/2011 - 18:21

Permalink

आनंद वाटला

सर्व (निदान बरेचसे) पुरुष मूर्खपणाच्या (स्टुपिडीटीच्या) आहारी का गेलेले असतात त्याचा पत्ता आज लागला. :-)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com