ही पाककृती नाही..
सहजच यु ट्युब वर काहीतरी शोधत होतो..आणी हे सापडले..
अता हे यंत्र कोठे सापडेल?? ते शोधावे लागेल..
मला खुप आवडले.. तुम्हाला पण आवडेल आशी आशा आहे..
वाचने
5185
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
डोनटस आहेत काय ही? तशीच
In reply to डोनटस आहेत काय ही? तशीच by रेवती
डोनटच आहेत
In reply to डोनटच आहेत by चित्रा
मेदूवडा?
बेगल्स वाटताहेत.. कारण त्यात
In reply to बेगल्स वाटताहेत.. कारण त्यात by मराठे
अहो म्याडम, डोनट खूप मऊ असतात
In reply to अहो म्याडम, डोनट खूप मऊ असतात by शिल्पा ब
+१
असेच वाटते
हे तर डोनट्स ... बेगल तळत
हे हे हे. बिरबलाची आठवण झाली.
खुपच छान...........अमेझिंग...