श्री. एस एम कृष्णा यांनी नुकतेच "परराष्ट्र मंत्री" म्हणजे "परराष्ट्राचे" मंत्री पण ठरू शकतो हे अनावधानाने दाखवून दिले.
झाले असे, संयुक्तराष्ट्र सुरक्षा समितीच्या सभेपुढे चर्चेदरम्यान बोलताना पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्याचेच भाषण साधारण तीन मिनीटे वाचले. युनो मधील भारतीय प्रतिनिधी श्री. हरदीप सिंग यांनी नंतर चूक लक्षात आणून दिली.
अपेक्षेप्रमाणे माध्यमांना आणि विरोधीपक्षाला खुराक मिळाला. मात्र श्री. कृष्णा म्हणाले, "नॉट अ बिग डील! नथींग राँग". आता या संदर्भात काही प्रश्न डोक्यात आले:
- खरेच काही बिग डील नाही का?
- आपले मंत्री बोलण्याच्य आधी स्वतःला सचिवांकडून अपडेट करून घेतात का?
- महत्वाच्या ठिकाणी बोलण्याआधी भाषण नजरेखालून घालतात का? सराव करतात का?
- असे किमान मंत्र्याचे हसे होणे हे जगातले पहीले अथवा शेवटचे उदाहरण नसावे. त्यामुळे अशा गंमतीजंमती तुम्हाला माहीत आहेत का? असल्यास येथे सर्वांना सांगा!
वाचने
10709
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर्तमानपत्रात वाचल्याप्रमाणे...
खरे तर अपेक्षा ठेवु नका. पण
सार्वजनिक गल्लत...Faux Pas...!
२६ जानेवारी
In reply to सार्वजनिक गल्लत...Faux Pas...! by इन्द्र्राज पवार
'टू टेक अ लीफ आऊट ऑफ समवन्स
सार्वजनिक चुका
बिडेनचा माईक चालु असतानाचे
In reply to सार्वजनिक चुका by विकास
त्यांच्यावर उगाचच टिका होत
:-)
अजून
In reply to :-) by सहज
चूक सांगितल्यावर म्हणाले,
त्याऐवजी...
In reply to चूक सांगितल्यावर म्हणाले, by रेवती
म्हातारा आणि ओल्ड मॅन...!!
In reply to चूक सांगितल्यावर म्हणाले, by रेवती
The Godfather is the sum of
In reply to म्हातारा आणि ओल्ड मॅन...!! by इन्द्र्राज पवार
"Old Man" बाबत सहमत.
In reply to म्हातारा आणि ओल्ड मॅन...!! by इन्द्र्राज पवार
ओल्ड मॅन....आणि क्लेव्हर फॉक्स...!!
In reply to "Old Man" बाबत सहमत. by आत्मशून्य
हॅ हॅ हॅ. इंद्रा कधीकधी तु
In reply to ओल्ड मॅन....आणि क्लेव्हर फॉक्स...!! by इन्द्र्राज पवार
बिच...???
In reply to हॅ हॅ हॅ. इंद्रा कधीकधी तु by मृत्युन्जय
पार्वतीबाई-शंकरराव
मस्त!
मी सुद्धा
In reply to मस्त! by सुनील
मी सुद्धा
In reply to मस्त! by सुनील
जाऊ द्या हो ! होतात कधी कधी
त्यात काय ?
बीग
या आणि अश्या प्रकारच्या चुका
>>शिवाय युनायटेड नेशन्स च्या
In reply to या आणि अश्या प्रकारच्या चुका by मृत्युन्जय
हा त्यातलाच आहे का??
In reply to >>शिवाय युनायटेड नेशन्स च्या by नितिन थत्ते
.
In reply to हा त्यातलाच आहे का?? by चिंतामणी
सुदैवाने पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्र्यांचेच भाषण वाचू लागले!
In reply to . by नितिन थत्ते
माणिकराव गावित सलग नऊ वेळा
?
In reply to माणिकराव गावित सलग नऊ वेळा by मितभाषी
त्यांना काही समजत नाही असे
In reply to ? by नितिन थत्ते
मॅडमना हा गूफ अप कळला
In reply to ? by नितिन थत्ते
सगळे हसले की...
In reply to ? by नितिन थत्ते
शाब्दीक गोंधळ...
In reply to माणिकराव गावित सलग नऊ वेळा by मितभाषी
:)
In reply to माणिकराव गावित सलग नऊ वेळा by मितभाषी
ते एस एम कृष्णा होते.
"आजच्या प्रमुख पाहुण्यांचे
अन्वर सादत "Leader of the great people of Israel"?
च्यायला महिन्याला ४ लाखाचे
आता गुफ-अपचीच चर्चा चालु असेल
खो खो खो
In reply to आता गुफ-अपचीच चर्चा चालु असेल by Nile
मोरारजींचा अगदीच 'xx' झाला त्या दिवशी!
In reply to खो खो खो by सुनील
मस्तच!
In reply to आता गुफ-अपचीच चर्चा चालु असेल by Nile
जयप्रकाश++
In reply to मस्तच! by विकास
वाचलेला किस्सा