मराठि पाऊल पडते पुढे हा पोग्राम आठवडयाच्या सोमवार आणि मंगळवार या दिवशी रात्रो ९.३० ला मी पाह्तो, काय भन्नाट आहे हा प्रोग्राम, अप्रतीम, महाराष्टाच्या काना कोपर्यात येवडी कला आहे कि विचारु नका, काय एकेकाचे ते कोशल्यं मन भरुन आले, खरच नितिन देसाईंना सलाम करावासा वाटतो, आणि जितु (जितेंद्र जोशी) भारी अँकरिंग करतो.
खरच मराठि पाऊल पडते पुढे.
जाणकारांचे मत जाण्यास ऊस्तुक
वाचने
7045
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठि
शुद्धलेखनात का पडते मागे?
In reply to मराठि by प्रचेतस
मात्र ह्या कार्यक्रमातले जज
In reply to शुद्धलेखनात का पडते मागे? by महेश-मया
मराठी टंकलेखनचा क्लासेस
In reply to शुद्धलेखनात का पडते मागे? by महेश-मया
मुग्धा ताई एवढ्या चांगल्या
सुंदर कार्यक्रम . फक्त ती
मला मुळात एका गोष्टीच आश्चर्य
मला मुळात एका गोष्टीच आश्चर्य
मादक म्हणजे काय?
In reply to मला मुळात एका गोष्टीच आश्चर्य by स्पा
मोदक आणि मादक
In reply to मादक म्हणजे काय? by सूर्यपुत्र
बाकी सदर कार्यक्रमात मकरंद
In reply to मोदक आणि मादक by निशदे
मकरंद देशपांडे
In reply to मोदक आणि मादक by निशदे
तुला मुग्धा गोडसे से मोदक ही
In reply to मादक म्हणजे काय? by सूर्यपुत्र
चे च्या ऐवजी से पडला का रे
In reply to तुला मुग्धा गोडसे से मोदक ही by टारझन
हीहीही....
In reply to चे च्या ऐवजी से पडला का रे by llपुण्याचे पेशवेll
नवीन?
In reply to मला मुळात एका गोष्टीच आश्चर्य by स्पा
सकल महाराष्ट्र
तेच तेच लिहायचा कंटाळा आलाय. म्हणून
गोड्श्यांच्या मुग्धेपेक्षा
+१
In reply to गोड्श्यांच्या मुग्धेपेक्षा by jaydip.kulkarni
पूर्वीचे घाटी लोक मराठी बोलत
ह्म्म्म... हा कार्यक्रम अजुन