![]() |
| https://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" एक वांगे आणी एक टोमॅटो या पासुन बनविलेली भाजी... आजच्या भाजीला नाव काय द्यायचे ह्या विचारात होते.. फ्रिज मधे एकच वांगे आणी एकच टोमॅटो होता..घेतला बारीक चिरुन फोडणीला टाकली .. यात फक्त गोडा मसाला , मिठ, व चिमुटभर साखर घातली आहे. पण चव अश्शी आलीय .................मस्त.................. |
वाचने
4924
प्रतिक्रिया
4
मिसळपाव

प्रतिक्रिया
गोडा मसाला आणि साखर? खलास
झकास
लय भारि
ह्म्म....करुन बघते.