मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही छायाचित्रे ... निकॉन डी ७०० वापरुन काढलेली.

मर्द मराठा · · कलादालन
१. जास्वंदी २. जास्वंदी ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२. १३. १४. १५. १६. १७.
लेखनविषय:

वाचने 8925 वाचनखूण प्रतिक्रिया 38

५० फक्त 13/02/2011 - 13:27
मर्द मराठ्याकडुन एवढी नाजुक फुलांची सुंदर छायाचित्रे हा त्याच्या रांगड्या छातीमागे हळुवार धडकणा-या काळजाची निशाणी आहेत. सगळे फोटो खुप छान आहेत, मम, थोडी तांत्रिक माहीती दिल्यास अतिशय छान होईल. हर्षद.

In reply to by ५० फक्त

मर्द मराठा 15/02/2011 - 07:59
नक्की काय तांत्रिक माहिती हवी आहे ती विशद करा... शक्य तितकी देईन. सगळी छायाचित्रे टॅमरोन SP AF ९० मी.मी. फ/२.८ (Di) मॅक्रो १:१ वापरून काढली आहेत.. ट्रायपोड न वापरता हातात धरला होता. अ‍ॅपरचर मोड मध्ये काढले आहेत. आय स ओ २०० किंवा १००होता... फ क्रमांक २.८ किंवा ५ पेक्षा कमीच होता. शुभ्र समतोल (white balance) वातावरणानुसार होता. अजून काही प्रश्न असल्यास नक्की विचारा.

Nile 13/02/2011 - 14:55
सुंदर! ह्यातले काही वॉलपेपरसाठी डाउनलोड करायचा मोह होतो आहे, अर्थात लेखकाची परवानगी असेल तरच.

आत्मशून्य 13/02/2011 - 15:43
सॉलीड फोटो काढलेत. आणी रंग तर इतके मस्त दीसत आहेत की ..... हे असले फोटो नेमकी १३ फेब ला टाकून तूम्ही आम्हाला १४ फेब साठी इमोशनल तर बनवत नाही ना ? नाही फूलं छान दीसत आहेत, त्यांच्या पाकळ्या ही मस्त दीसत आहेत, त्यामूळे त्यांना सोबत करायला एका परीचीच कमतरता भासत आहे असेच काही तरी मनात येते आहे:)

श्री गावसेना प्रमुख 13/02/2011 - 18:24
fairyआत्मशुन्य जी हि घ्या परि तुमचि उनिव दुर करतो

रंगोजी 14/02/2011 - 15:37
सगळीच छाचि अप्रतिम आहेत. तरी ४,६,१४ विशेष आवडली. बोकेह जबरदस्त आलाय. कोणती लेन्स?

अमोल केळकर 14/02/2011 - 16:44
सुंदर. गुलाबी जास्वंद जास्त आवडली :) अमोल केळकर

कच्ची कैरी 14/02/2011 - 17:50
मस्त सगळेच फोटो एकदम ५ *****! जाम आवडले !

अन्या दातार 14/02/2011 - 19:15
तुम्ही आय.आय.टी खडगपुरमध्ये राहता का? अनेक फुले इथल्या बागेत दिसतात म्हणून विचारले. ही बघा काही फुले.

धमाल मुलगा 14/02/2011 - 19:26
एकदम झक्कास फोटो काढलेत. हॅट्स ऑफ बॉस! :)

बेसनलाडू 15/02/2011 - 02:52
विशेष आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

धनंजय 15/02/2011 - 04:41
सगळेच उत्तम. पण ३, ६, ७ त्यांच्यातल्यातही सरस. ३ आणि ७ गूढरम्य आहेत.