लेखकाने मन्या हे पात्र खूपच "डायनॅमिक" आणि "डॅशिंग" रंगविले आहे. पराभूत नहोता ज्या रीतीने या पात्राने आपल्या पराभवास कलाटणी दिली आहे ते पहाता, राजकीय वर्तुळात त्याचा प्रवेश व्हावा यात काहीच नवल नाही. हा लेख मला तरी सकारात्मक जडणघडणीच्या दृष्टीकोनातून उत्तम मानसिक विश्लेषण करणारा वाटला.
मला यावरून ही जुनीच गोष्ट आठवली:
एका झाडूवाल्याची नोकरी मागायला गेलेल्या माणसाकडे इमेल आयडी नसतो म्हणून त्याला नोकरी मिळत नाही पण कालांतराने तो मोठा बनतो, तेव्हा त्याला लोक म्हणतात,"इतक्या मोठ्या माणसाकडे एक साधा इमेल आयडीदेखील नाही? तो असता तर आज तो कुठल्या कुठे असता!!!!"
मन्या सैनिक तर आहेच पण कालेजात न गेल्यानं त्याची राष्ट्रिय सेवा शिबिरं पण हुकली आहेत ना, तिथं गेलात तर व्हॅलेंटाईन डेची गरज च पडत नाही.
बाकी विकी लेख आवडला. मजा आली. आजा नचले मधला साईड हिरो डोळयासमोर आला.
"मनी भडकते तुझी हिंम्मतच कशी झाली , मला विचारायची. असे म्हणुन मन्याच्या
श्रीमुखात भडकावते. चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन. असे म्हणुन ती
निघून जाते."
हे असं घड्तं म्हणुन आम्ही आमचे बरेच वेलेंटाईन डे वाया घालवले.
जर आम्हीही मन्यागत डेरींग केली असती तर... कोनास ठाउक... आम्हीही निदान नगसेवत नाही तर... वार्डाचा उपाध्यक्श तरी झालो असतो.
असो... लेखातुन प्रेरना मिळाली.
कॊलेजचे दिवस आठवले, तेव्हा आम्हि प्रथम वॅलेण्टाईण डे साजरा करायचो, आमचं झाल नंतर त्याला विरोध करायला जायचो, पन अजुन पर्यंत आम्हाला साध नगरसेवकाच टिकीट काहि नाहि मिळाले. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, अशा भरपुर स्त्रिया आमच्या जिवनात आल्या आणि गेल्या पन यश काय ते म्हनतात ते काय अजुन नाय आले
वेगळ्याच उंचीचा लेख
धन्यवाद
मजेदार!
हा हा हा...
हा हा
मन्या सैनिक तर आहेच पण
छान कथा. यापेक्षा फारसे वेगळे
वेलकम बॅक
कथा वाचुन एक गोश्ट कबूल करावीशी वाटते.
यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते
धन्यवाद