आज आमच्या लग्नाच्या २र्या anniversary निमित्त मी हा केक केला होता. तशी ही recipe खुप मोठी असल्यामुळे मी step by step फोटो सहित पा़कृ लिहित आहे.
साहित्यः
स्पाँज केक - १
चॉकलेट क्रिम - २ पाकिट
मिक्स फ्रुट जॅम - १ छोटा डबा
Marzipan (बदाम-साखर ची पेस्ट)
Cornflour - ३ चमचे
कृति :
१. नेहमीच्या तुमच्या पद्धतीने १ स्पाँज केक करुन घ्यावा. केक आद्ल्या दिवशी करुन ठेवल्यास जास्त चांगले कारण तो पुर्णपणे गार होतो.
२. केकचे आडवे २ भाग करुन घ्यावेत.
३. हल्ली बाजारात रेडी chocolate cream ची पाकीटे मिळतात. त्या पाकीटा वरील सुचनां प्रमाणे chocolate cream बनवुन घ्यावी. केक च्या एका भागाला ही cream लावावी.
४. केकच्या दुसर्या भागाला मिक्स फ्रुट जॅम लावावा.
५. हे दोन्ही भाग एकमेकांवर लावावे.
६. संपुर्ण केकला परत एकदा वरतुन सगळ्या बाजुने जॅम लावावा.
७. बाजारात मिळणारा marzipan आणुन त्याची पराठ्याच्या जाडीची पोळी लाटुन घ्यावी.
८. ही पोळी केक वर अलगद ठेवुन त्यास नीट केकच्या आकारानुसार कापुन घ्यावे.
९. ह्या marzipan ची वेगवेगळ्या रंगांची, आकाराची फुले व पाने करुन घ्यावीत. हे करताना marzipan हाताला चिटकत असल्यास cornflour चा वापर करावा. ही फुले व पाने करुन झाल्यावर फ्रिज मधे कमीत कमी १ तास ठेवावीत.
१०. सगळ्यात शेवटी ही फुले व पाने वापरुन केक सजवावा.
वाचने
14404
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
मृणालिनी, लग्नाच्या
धन्यवाद
In reply to मृणालिनी, लग्नाच्या by स्वाती२
दोघानांहि अनेक शुभेच्छा. आता
In reply to धन्यवाद by Mrunalini
हा हा हा... आहो नाही, मी तसे
In reply to दोघानांहि अनेक शुभेच्छा. आता by वडिल
तुम्हाला करायला आवडते हे बरं
In reply to हा हा हा... आहो नाही, मी तसे by Mrunalini
धन्यवाद!
In reply to तुम्हाला करायला आवडते हे बरं by वडिल
हो, ते तर आहेच.
In reply to तुम्हाला करायला आवडते हे बरं by वडिल
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
In reply to मृणालिनी, लग्नाच्या by स्वाती२
मस्त!!
हार्दिक शुभेच्छा
सगळ्यांचे धन्यवाद.
मस्त!!!
हा हा हा...
In reply to मस्त!!! by शुचि
Thank u all.
दोघांनाही हार्दीक शुभेच्छा
In reply to Thank u all. by Mrunalini
>> केक मात्र अगदी ए१
In reply to दोघांनाही हार्दीक शुभेच्छा by गणपा
काहिंना केक दिसतो... काहिंना
In reply to >> केक मात्र अगदी ए१ by शुचि
लग्नाच्या वाढदिवसाच्या
In reply to काहिंना केक दिसतो... काहिंना by वडिल
अजून पोटदुखी थांबलेली दिसत नाही....
In reply to काहिंना केक दिसतो... काहिंना by वडिल
गणपाभौ, येत्या शनि अमावस्येला
In reply to अजून पोटदुखी थांबलेली दिसत नाही.... by लवंगी
शुभेच्छा
In reply to Thank u all. by Mrunalini
मस्त
लय भारी दिसतोय केक. एक
लग्नाच्या वाढदिवसाच्या
म्रुणालिनिशांत, तुम्हाला
दोघांनाही लग्नाच्या
भारी दिसतो आहे केक
दोघांनाही लग्नाच्या
In reply to भारी दिसतो आहे केक by चित्रा
हे फोटु पाहुन टिंग्याची आठवण
In reply to दोघांनाही लग्नाच्या by परिकथेतील राजकुमार
मर्झिपान बेबीज....
In reply to दोघांनाही लग्नाच्या by परिकथेतील राजकुमार
खी: खी: खी: मॄणालिनी आणि
In reply to मर्झिपान बेबीज.... by सूर्यपुत्र
बाब्बौ
In reply to दोघांनाही लग्नाच्या by परिकथेतील राजकुमार
तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू
फुल पान खुप आवडली, कलर्स तर
शुभेच्छा !
मृणालिनी आणि निशांत दोघांना
छान..
मृणालिनी, अॅनिव्हर्सरीच्या
सगळ्यांचे खुप खुप
सगळ्यांचे खुप खुप
मृणालिणी , तुमच्यात चांगला
वा !
बढीया केक..
केकचे फोटू आवडले. लग्नाच्या