कातरवेळ :
आपल्या प्रतिसादांमुळे आणि गणपा भाऊंच्या सहाय्याने चित्रकवितेचा प्रवास मस्त सुरु झाला, आता जरा ब्रेक घेतो खुपच जास्त झाली चित्रे म्हणुन. एका महिन्यात एक नविन कविता लिहिण्याची बोंब असताना ३-३ चित्रे सलग बनवने म्हणजे जास्त झाले, आणि काम पण पाहिले पाहिजे ना, नाहितर घरीच कॅनव्हास घेवून बसायला लागयचे, हा नविन प्रकार हाताळताना मजा आली मात्र. फाँट/ब्राउजर प्रॉब्लेम मुळॅ थोडे कष्ट पडले पण ते ही लवकर सोडवतो आहे. मागील २ चित्रकवितेच्या लिंक झेंडा मराठीचा फुलपाखरु ---------------- कातरवेळ कवितेचा मुळ text format: (फाँट/ब्राउजर प्रॉब्लेम मुळे येथे निट दिसत नसल्यास क्षमस्व, माझ्याकडे तर चौकोन दिसत आहेत त्यामुळे अंदाज लावणे कठीन आहे.)
बेधुंद कटाक्ष
हळुवार हलकासा
कातरवेळी सखे तुझा आतुर नजरेचा
मिठी शहारलेली नाजुक मोहक हळुवार थंड शिडकावा
चंदेरी किनार लेवुनी मखमली स्पर्ष अबोल नशिल्या धुंद शब्दांचा
आकाशी ओढणी रंगबिरंगी ओझरता अंगावर शहारा कंपीत भावनांचा
गालावर किरणांची केशरी लाली सप्तसूर झंकारलेले सूरताल श्वासांचा
नयनात हरवली गच्च मिठी शहारलेली हवीहवीशी सळसळ कातरलेल्या वेलीची
सोहळा रजनी गंधाचा स्पर्श रेशमी आनंदी सोनेरी किरणांची आकाशी नक्षी धुंद ओथंबलेली
लाजुनी दडला सूर्य ओठांची फक्त निशब्द बोली अल्हाद मोहक निर्मळ कोव़ळी झुळुक तरल स्वप्नांची
हे
मन
बेधुंद
बावरलेले
गहिवरलेले सखे तुझा
थोडे हरवलेले निशब्द| निर्मळ
स्वप्नस्पर्ष लेवुनी रंगीत सहवास
नयनात विसावलेले बहरलेला
क्षण उगाच गोंधळलेले का
अंगणी नभ अवतरलेले त
शब्द ओठात अडखळले र
श्वासांच्याच ठेक्यावरती वेळी
ह्रद्यगीत बेभान झुललेले
प्रीतफुल धुंद गंधाळलेले
सप्तसूर अंतरी ओथंबलेले
प्रीतीची तेजज्योत घेवुनी
ह्रद्यस्पंदने उष्ण धडधडलेले
- गणेशा
- धन्यवाद
गणेशा| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6101
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्र-काव्य आवडले
आवडेश
मस्तच.....
छान झालंय गणॅशा, फक्त एक
धन्यवाद ... हे माझ्या लक्षात
In reply to छान झालंय गणॅशा, फक्त एक by ५० फक्त
छान .
हे पण मस्त रे अजुन येउ देत
एक वेगळाच प्रयोग
छान
हे मस्त !
छान आहे. नविन शब्द्चित्र..
छान
मस्त रे!
+१ असेच म्हणतो.
In reply to मस्त रे! by पैसा
गणेशा याच पेटंट करुन घे,
गणेशा, तुझे कष्ट कोणी चोरी तर करणार नाही ना, या कडे लक्ष दे !
In reply to गणेशा याच पेटंट करुन घे, by स्पंदना
मनापासुन धन्यवाद सर्वांचे...
गणेशा पावलाय वाटतं... अतिशय
मस्त
छानच .......
कल्पना छान आहे पण वाचनीयतेवर
धन्यवाद. लिंक येथे ओपन नाही
In reply to कल्पना छान आहे पण वाचनीयतेवर by विंजिनेर
गणेशा - छान आणि काहीतरी
गणेशा -कातरवेळ [शब्दचित्र]