सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी
बरीच गाणी छान असत्तात पन तितकीशी कर्णोपकर्णी झालेली नसत्तात.
आजकाल बरीच गाणी रीमिक्स झाल्यामुळेपण माहित झालेली आहेत.(चांगली आनि काही वाईट पण)
उदा- बिन तेरे सनम,चांदनी रातें.
मला माहित असलेली अशीच गाणी तुमच्यासोबत शेअर करतेय.
(कदाचित तुम्हाला माहित असतील ही)
१.हे लता मंगेशकरनी म्हणालेल्या अनेक गाण्यांपैकी वन ऑफ द बेस्ट आहे.दिल कही होश कही अल्बम मधले आहे.
हेच गाणं कुमार शानुच्या आवाजात पण आहे. हे खुपच हार्ट टचिन्ग सॉन्ग आहे .हार्ट ब्रेक झालेल्यानी क्रुपया स्वतःच्या रिक्स वर ऐकावे किंवा ऐकु नये.
तुमसे मिलकर तुम्हे भुलाना मुश्किल है आसां नहीं
२. हे माझ्या फेवरेट गायक येशुदासचे गाणं आहे. १दा १ रीमिक्स अल्बम ऐकुन कळाले.
चमक चमक चम चमके हे है सितारों में तु ही.
३. हे पण त्यांचेच आहे सुनयना पिक्चर मधले. हे १दा येशुदास ची केसेट ऐकली तेव्हा माहित झाले होते.
सुनयना सुनयना आज इन बहारोंको मै देखु
४. किशोर कुमार चे गाणं और कौन पिक्चर मधले आहे पन रीमिक्स मधे ऐकलेले.
हां पहली बार अरे हां पहली बार
हे गाणं किशोर फॅन्स ना नक्किच माहित असनारे. मला तर फार्र् आवडते.
५.हे ओरिजनल सॉगं दुपट्टा पिक्चर मधे नूर जाहां हिने गायलेय.पण मला ह्याचे रीमिक्सच आवडते
चान्दनी रातें हो .. चांदनी रातें
स्वारी कोड नाही दिसत तिथे
६. या गाण्याची २ वर्जन्स आहेत ह्या गाण्याची १ उदीत नारायणनी आनि २रे किशोर कुमारनी म्हणलेले आहे.१ लताच्या आवाजात पण आहे.
जीवन के दिन छोटे सही हम भी बडे दिलवाले
७. तेरी कसम मधले अमित कुमार नी गायलेले आहे. असेच कुठेतरी ऐकले होते.
ये जमीं गा रही है , आस्मां गा रहा है
८. फिर किशोरदा जंगल मे मंगल पिक्चर मधले
तुम कितनी खूबरसुरत हो , ये मेरे दिल से पुछो
९.हे छाया पिक्चर मधले तलत मेहमूद आनि लताच्या आवाजातले मस्त गाणं आहे.
इतना न तु मुझसे प्यार बढा कि मै १ बादल आवारा
१०. हे अजुन १ किशोरजीचेच दिल से मिले दिल मधले सुन्दर गाणं
ये नैना ये काजल
चला आता तुमच्याकडुन पण अशाच गाण्यांची अपेक्षा मी करते तुमच्या प्रतिसादांतुन .
ह्यात काही कमीजास्त/ चुकभुल झाली असल्यास नक्कीच गोडीत सांगा.
प्रतिक्रिया
मी ह्याच्यात यु ट्युब ची
तु नळी वरिल गाणे
छान आहेत गाणी. बरीचशी ऐकलेली
गाणी छान आहेत
मै हू साकी..
मुवे, छान सुरुवात केली आहेस,
वरील सगळी गाणी माहित आहेत
ही गाणी सुप्रसिद्ध नाहीत हे
हे माहित नसेल तर
छान गानी
चित्रपट
चांगले कलेक्शन होईल अशी
आवडते
आमचे दोन पैसे :-हे आमचे
मी तर सध्या हे गाणं
हा हा हा!!
अरेरे
सर्वप्रथम निदे नी यु ट्युब
सर्वप्रथम निदे नी यु ट्युब