मला कोंबडी वडया ला लागणार पिठ द्ळुन आणायच आहे.
माझ्या कडे आहे ति रेसिपि अशि आहे..
१ किलो तांदुळ-- धुवुन वालवुन घ्यायचा
१ वाटि-उडिद डाळ - भाजुन
१ वाटि चणा डाळ - भाजुन
३ चमचे धणे भाजुन
२ चमचे बडीशेप भाजुन
२५ ग्राम मेथ्या (भाजाय्च्या नाहित्...अजुन कडु होतात)
२ मुठि गहु भाजुन
वरिल सर्व एक्त्र द्ळुन अणायच थालिपिठाच्या पिठासारख..
या मध्ये अजुन काहि सुधारणा अस्तिल तर सांगा..
बाकि कोंब्डि वडे रेसिपि लवकरच फोटोसहित कोणि टाकल्यास आभारि आहे :):)
वाचने
7536
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर आहेत रेसेपी !! अभिनव
मला वाटलं की रेसीपीचं टाकलीये
मी शाकाहारी आहे पण फोटू
ओये ... कोंबडी वडे व्हेजं च
In reply to मी शाकाहारी आहे पण फोटू by रेवती
माहितिये रे. शक्यतो
In reply to ओये ... कोंबडी वडे व्हेजं च by टारझन
ही घ्या पाकृ
माझी आई दुसर्या दिवशी वडे
सेम!
In reply to माझी आई दुसर्या दिवशी वडे by Mrunalini
धन्यवाद
वडे केल्यावर त्याचे फोटो
In reply to धन्यवाद by कच्ची कैरी
पीठ दळुन आण्ते आहे..लवकरच वडे
पिठ कधी दळतात का ..अच्र्त...
In reply to पीठ दळुन आण्ते आहे..लवकरच वडे by समई