काल आदर्श नावाच्या एका व्यक्तिचा फोन आला.
ह्या व्यक्तिला मी कधी ओळखत नव्हतो.
टिपिकल औपचारिकता दाखवुन ( तुम्हाला पाच मिनिटे वेळ आहे का? इज इट द राईट टाईम इ.इ.) त्याने बोलायला सुरवात केली.
त्याच्या अनुसार आय.टी मधल्या काही मंडळींचा एक ग्रुप आहे आणि ते इंडेपेंडंटली काही प्रोजेक्ट्स घेतात आणि काम करतात.
त्याने बोलता बोलता बिल गेट्स च्या काही पुस्तकांचा उल्लेख केला आणि त्यात लिहिलेले भविष्याबद्दलच्या शक्यता आता दूर नाही असे काहीतरी बोलला.
थोडाफार असाच प्रकार पूर्वीही झाला होता.आय.टी मधली मंडळी एक बिजनेस करत आहेत असे सांगुन एक मित्र मला त्यांच्या सेमिनारला घेऊन गेला होता.तिथे गेल्यावर समजले कि तो पूर्ण एकमेकांना शेंडी लावण्याचा प्रकार होता.(गोल्ड क्वेस्ट मार्केंटींग).
त्यामुळे ह्यावेळी ह्या आदर्शला मी विचारले कि हा कुठल्या मल्टीलेवल मार्केटिंग चा कुठल्या नवा प्रकार तर नाही आहे ना?
तर त्याचे उत्तर "आय डोंट अंडरस्टँड व्हाट यु आर टॉकिंग अबाऊट?". (तेव्हा ह्याचा चेहर्यावरचे भाव अगदीच मलाचा काही माहीती नाही त्यातले ह्या पध्दतीचे निरागस असावेत. ;:)
त्याला पुढे विचारले कि माझा नंबर कसा काय मिळाला?
उत्तर - आपण भेटु मग सांगतोच.
पुन्हा विचारले बिजनेस मॉडेल काय आहे.
उत्तर - भेटल्यावर समजेलच.
नक्की काय काम आहे ह्याचा अजिबात पत्ता लागु दिला नाही.
वेबसाईट आहे का? विचारल्यावर आहे पण तुला तिथे जावुन जास्त काही कळणार नाही प्रत्यक्ष भेटीतच समजेल असे म्हणाला.
आणि मग लवकरात लवकर कधी भेटता येईल असे विचारले.
त्याला इतकी घाई का होती हे समजले नाही.तो आजच अमुक अमुक ठिकाणी भेटु म्हणत होता.पण मी त्याला वीकडेजचा जमणार नाही म्हणुन सांगितले.
येत्या शनिवार भेटु असे बोललो.
पण पठ्ठ पिच्छा सोडायला तयार नव्हता.
तुला शुक्रवारी फोन करतो व अपाँइटमेंट फिक्स करतो असे म्हणाला.
एकुण सर्व प्रकारावरुन मला हा तर एखादा मल्टीलेवल मार्केटिंग वा तत्सम काही तरी असाच काही तरी प्रकार वाटतोय.
मला लोकांना त्यांच्या तोंडावर नाही म्हणता येत नाही. त्यामुळे मी जाण्याचेच टाळतोय.
पण जस्ट फॉर क्युरिऑसिटी - कुणा मिपाकरांना ह्याबाबत काही अनुभव.?
(म्हणजे अॅम-वे, गोल्ड् क्वेस्ट नंतर अशी कुठली नवी स्किम मार्केट मध्ये आली आहे काय?)
वाचन संख्या
6507
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म...तुमच्या लेखातील त्या
फोन करणारी व्यक्ती पूर्णत:
त्याला अॅम-वे आणि गोल्ड
In reply to फोन करणारी व्यक्ती पूर्णत: by विश्वनाथ मेहेंदळे
नाही न म्हणता ....
In reply to त्याला अॅम-वे आणि गोल्ड by कानडाऊ योगेशु
एकदा मी अमेरिकेत असाच सॉलिड
खल्लास !
In reply to एकदा मी अमेरिकेत असाच सॉलिड by माझीही शॅम्पेन
दुसर्याचा वॅळ या लोकांना
नाहि म्हनायला शिका - हा का ना
मला असं कोणी विचारल्यावर मी
मस्त रे
In reply to मला असं कोणी विचारल्यावर मी by टारझन
क्रेडीट कार्ड वाल्या बरोबर मी
In reply to मला असं कोणी विचारल्यावर मी by टारझन
ही
कटवण्याची मस्त कल्पना !!!!
किंवा अजुन एक भारी उपाय म्हणजे
In reply to कटवण्याची मस्त कल्पना !!!! by असहकार
+१ : )
In reply to किंवा अजुन एक भारी उपाय म्हणजे by गोगोल
जरूर करा
In reply to +१ : ) by sagarparadkar
सोपे आहे. लोकल मध्ये एखाद्या
In reply to जरूर करा by गोगोल
यावर उपाय म्हणजे
मस्त वाटले वाचुन. असे कधी
In reply to यावर उपाय म्हणजे by गोगोल
येस
In reply to मस्त वाटले वाचुन. असे कधी by गणेशा
झी टीव्ही वरच्या बातम्या
अॅम वे च असेल. त्याने
बरोबर आहे
In reply to अॅम वे च असेल. त्याने by विजुभाऊ
मी बेंगलोर मध्ये असतो हे आधी
In reply to अॅम वे च असेल. त्याने by विजुभाऊ
+१
In reply to अॅम वे च असेल. त्याने by विजुभाऊ
अगदी...मलासुद्धा वॉलमार्टात
In reply to +१ by क्लिंटन
+१
In reply to अगदी...मलासुद्धा वॉलमार्टात by शिल्पा ब
बायकांच्या गळेपडूपणाचा अनुभव
In reply to +१ by क्लिंटन
बायकांच्या गळेपडूपणा
In reply to बायकांच्या गळेपडूपणाचा अनुभव by रेवती
माझे तरी स्पष्ट मत आहे की
In reply to +१ by क्लिंटन
हा हा हा
In reply to माझे तरी स्पष्ट मत आहे की by भडकमकर मास्तर
सोलापुरात ह्यापेक्षा अगदी
In reply to माझे तरी स्पष्ट मत आहे की by भडकमकर मास्तर
भले भले...
In reply to सोलापुरात ह्यापेक्षा अगदी by कानडाऊ योगेशु
ह्या लोकांच्या टॅक्टिक्स
In reply to +१ by क्लिंटन
ऊसगावात असाल आणि मल्टी लेवल
योग्याभाव...टेन्शन नाय घ्यायचं..
गोची
का?
In reply to गोची by नितिन थत्ते
प्रतिसादांबद्दल मिपाकरांचे